Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

महिला पोलिसाने राहत्या घरी गळफास घेऊन केली आत्महत्या

महिला पोलिसाने राहत्या घरी गळफास घेऊन केली आत्महत्याnnपुणे : शहर पोलीस दलाच्या विशेष शाखेत कार्यरत असणाऱ्या महिला पोलिसाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.nया महिला पोलिसाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे .nदरम्यान , आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.nया २८ वर्षीय महिला पोलिसाचे नाव श्रद्धा शिवाजीराव जायभाये असून सध्या त्या वाकड येथील कावेरीनगर पोलीस लाईन , बिल्डिंग नंबर २१ रूम नंबर ४ वाकड पुणे. मूळ गाव शेगाव असे आहे.nश्रद्धा जायभाये या विवाहित असून त्यांचे पती नेव्हीमध्ये नोकरीस आहेत.nसध्या त्यांची पोस्टिंग केरळमध्ये आहे.nश्रद्धा आणि शिवाजी यांना एक लहान मुलगी आहे.nश्रद्धा यांना साप्ताहिक सुट्टी असल्याने त्यांनी त्यांनी मुलीला नातेवाईकांकडे सोडले होते.nश्रद्धा यांचा मोबाईल लागत नसल्याने त्यांच्या एका मैत्रिणीने वाकड पोलिसांना याबाबतची माहिती दिली.nवाकड पोलीस पोलीसलाईन कावेरीनगर येथे पोहचले असता जायभाये यांचा दरवाजा बंद दिसला.nदरवाजा तोडून आत प्रवेश केल्यानंतर श्रद्धाने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसले.nउपायुक्त भोईटे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक मुंगळीकर यांच्यासह इतर पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली.nश्रद्धाने आत्महत्या का केली ?nयाविषयीचा तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *