Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

स्वप्निल लोणकर आत्महत्या : सरकार ३१ जुलैपर्यंत सर्व रिक्त जागा भरणार; अजित पवार यांची घोषण

स्वप्निल लोणकर आत्महत्या : सरकार ३१ जुलैपर्यंत सर्व रिक्त जागा भरणार;nअजित पवार यांची घोषणnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnएम.पी.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळत नसल्याने पुण्यातील स्वप्निल लोणकर या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली.nस्वप्निलच्या आत्महत्येचे पडसाद राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उमटले.nविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येचा मुद्दा उपस्थित करत सरकारला जाब विचारला. तर भा.ज.पा.चे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी स्वप्निलच्या कुटुंबियांना मदत करण्याची मागणी केली.nविरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एम.पी.एस.सी.ची सर्व रिक्त पदे ३१ जुलै २०२१ पर्यंत भरण्याची घोषणा केली.nविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांनी एम.पी.एस.सी. परीक्षेच्या मुद्द्याकडे सरकारचं लक्ष वेधलं.nयावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात उत्तर दिलं.nअजित पवार म्हणाले, “सभागृहाचा पहिला दिवस असतानाच विरोधी पक्षनेत्यांनी एम.पी.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण स्वप्निल लोणकर या उमेदवाराच्या आत्महत्येचा मुद्दा उपस्थित केला.nही बाब वेदनादायी आहे.nअशी घटना कुणाच्याही बाबतीत घडू नये,nअशी सरकारची भूमिका आहे.nमंत्रिमंडळाची बैठक झाली.nत्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सर्व सहकाऱ्यांशी चर्चा करून यासंदर्भात चर्चा केली,”nअसं अजित पवार म्हणाले.n“मला विरोधकांसह राज्यातील जनतेला सांगायचं की, स्वप्निल लोणकर याने २०१९ मध्ये राज्य अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा दिली होती.nमुख्य परीक्षा २४ नोव्हेंबर २०१९ रोजी झाली.nपरीक्षेचा निकाल २८ जुलै २०२० रोजी लागला.nया परीक्षेत ३,६७१ उमेदवार पात्र ठरले. १२,०० पदांसाठी ही परीक्षा झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *