Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

आर.टी.ओ.’तील खेपा वाचणार, लायसन्सची दुय्यम प्रत, नूतनीकरण सेवा पूर्णपणे ऑनलाइन

‘आर.टी.ओ.’तील खेपा वाचणार,nलायसन्सची दुय्यम प्रत,nनूतनीकरण सेवा पूर्णपणे ऑनलाइनnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnमुंबई : डिजिटल स्वाक्षरी, शिकाऊ लायसन्सची (अनुज्ञप्ती) घरबसल्या परीक्षा सेवा सुरू केल्यानंतर लवकरच लायसन्सची दुय्यम प्रत (डुप्लीकेट) आणि लायसन्स नूतनीकरण सेवा पूर्णपणे ऑनलाइन करण्यात येणार आहे.nया दोन सेवांच्या कागदपत्रे पडताळणी आणि अर्जासाठी सध्या आर.टी.ओ.त जावे लागते.nहा खटाटोप वाचवण्यासाठी आधार कार्ड लिंक करून त्याची पडताळणीही ऑनलाइनच होणार आहे.nया सेवेवर परिवहन विभाग आणि नॅशनल इन्फॉर्मेटिक सेंटरकडून (एन.आय.सी.)काम सुरू आहे.nपक्के  लायसन्स हरविल्यास त्याची दुय्यम प्रत प्राप्त करण्यासाठी पोलिसांचा अहवाल किंवा लायसन्स खराब झाल्यास आधीच्या लायसन्सची प्रत व अन्य कागदपत्रे लागतात.nजर पत्ता बदलायचा असल्यास तसा अर्जही भरावा लागतो.nदुय्यम प्रत मिळवण्यासाठीची सेवा ऑनलाइन आहे.nही सर्व कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करावी लागतात.nपरंतु ती अपलोड केल्यानंतर त्याची पुन्हा प्रिंट काढून त्याच्या पडताळणीसाठी आर.टी.ओ.त यावे लागते.nत्यानंतर लायसन्सची दुय्यम प्रत घरपोच येते.nलायसन्स नूतनीकरणासाठीही अशीच सेवा आहे.nत्यामुळे ऑनलाइन सेवाnकेल्यानंतरही त्याच्या पडताळणीसाठी वाहनचालकाला आर.टी.ओ.च्या खेपा माराव्या लागतात.nत्यात बराच वेळ जातो. यातून वाहनचालकाची सुटका करण्यासाठी लायसन्सच्या दुय्यम प्रत सेवा आणि लायसन्स नूतनीकरणाची सेवा पूर्णपणे ऑनलाइनच करण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे.nत्यासाठी एन.आय.सी.ची मदत घेतली जात आहे.nयात दोन्ही सेवांना सध्या आधार कार्ड लिंक करता येत नाही.nऑनलाइन सेवेत आधार कार्ड लिंक करावे लागेल.nती प्रक्रिया होताच ओ.टी.पी. मिळेल.nओ.टी.पी. भरताच पुढील प्रक्रिया करावी लागेल.nआधार कार्डमुळे त्या चालकाची सर्व योग्य आणि खरी माहिती आर.टी.ओ.ला उपलब्ध होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *