Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

वालचंदनगरचे युवा नेतृत्व संजय माने व विक्रम सिंह मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त वालचंदनगर प्रीमियर लीग क्रिकेट सामन्यांचे आयोजन

वालचंदनगरचे युवा नेतृत्व संजय माने व विक्रम सिंह मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त वालचंदनगर प्रीमियर लीग क्रिकेट सामन्यांचे आयोजन nn( शिवकल्याण न्युज नेटवर्क ) वालचंदनगर येथील युवा नेतृत्व संजय माने व विक्रमसिंह मोरे यांच्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त रविवारी होणाऱ्या वालचंदनगर प्रीमियर लीगच्या चार संघ मालकांनी लिलावाद्वारे खेळाडूंची दिनांक 27 फेब्रुवारी रोजी निवड केली.n

वालचंदनगरचे युवा नेतृत्व संजय माने व विक्रमसिंह मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त वालचंदनगर येथे वालचंदनगर प्रीमियर लीगचे आयोजन रविवार 5 मार्च रोजी करण्यात आले आहे, या स्पर्धेसाठी संघमालकांना लागणाऱ्या खेळाडूंची लिलाव प्रक्रिया द्वारे निवड सोमवार सायंकाळी करण्यात आली. सदरच्या लीगसाठी वालचंदनगर, कळंब, रणगांव व जंक्शन परिसरातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळण्यासाठी सदरच्या लिगचे नियोजन केले आहे. सदर लीगमध्ये खेळाडूंनी भरपूर प्रतिसाद देऊन लिलावाद्वारे निवडी मध्ये भाग घेतला, सदरच्या लिगमध्ये चार संघ आहेत, व एका संघात 15 खेळाडू असतील. संघमालक सागर पाटील, मिलिंद साबळे, दादा चव्हाण, आनंद लोंढे यांनी भाग घेवून आपले खेळाडूंची निवड केली. सदरच्या लिलाव पद्धतीच्या निवडी वेळी संजय माने, विक्रमसिंह मोरे, युवा उद्योजक अमोल बोंद्रे, सागर पवार, राजेंद्र हगवणे, पिंटू परिट, पिंटू आंधळे, प्रशांत पवार, वालचंदनगर सहकारी बँकेचे चेअरमन राजेंद्र रणमोडे, सचिन गायकवाड आदी उपस्थित होते.

nयावेळी शिव-कल्याण प्रतिनिधींशी बोलताना संजय माने व विक्रमसिंह मोरे म्हणाले की, वालचंदनगर व परिसरातील खेळाडूंना खेळण्यासाठी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणे, वालचंदनगरचा खेळाडू हा इतर लिग मध्ये जाऊन त्याचे नाव मोठे झाले पाहिजे. वालचंदनगर मधील टीम मधून बाहेर खेळायला जाण्यास काही अडचणी आल्यास आमच्याशी संपर्क साधावा व सर्व खेळाडूंना स्पाॅन्सरशिप देण्यात येईल, असे सांगितले सदरचे खेळाडू लिलाव निवडी वेळेस, जेष्ठ खेळाडू पिंटू आंधळे, प्रशांत पवार, पिंटू होनमाने, यांनी संजय माने व विक्रम सिंह मोरे यांचे कौतुक केले. nnसंजय माने व विक्रमसिंह मोरे यांनी घोषित केले की, लवकरच इंदापूर प्रीमियर लीगचे आयोजन केले जाईल. यावेळी श्रीनिवास पाटील अनिल कांबळे अभिजीत भांगे शुभम (गोटू ) मोरे यांनी लिलाव निवडीचे काम पाहिले. श्रीनिवास पाटील यांनी आभार मानले व लिग यशस्वी करण्यासाठी सर्व संघमालकांनी व खेळाडूंनी सहकार्य करावे अशी भावना व्यक्त केली.nnसंजय माने व विक्रमसिंह मोरे यांनी घोषित केले की, लवकरच इंदापूर प्रीमियर लीगचे आयोजन केले जाईल. यावेळी श्रीनिवास पाटील अनिल कांबळे अभिजीत भांगे शुभम (गोटू ) मोरे यांनी लिलाव निवडीचे काम पाहिले. श्रीनिवास पाटील यांनी आभार मानले व लिग यशस्वी करण्यासाठी सर्व संघमालकांनी व खेळाडूंनी सहकार्य करावे अशी भावना व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *