Uncategorized

शासनमान्य शिव-कल्याण वाचनालयास पुस्तक संच भेट !

शासनमान्य शिव-कल्याण वाचनालयास पुस्तक संच भेट !nnnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnकळंब, ता.इंदापूर येथील शासनमान्य शिव-कल्याण वाचनालयास माहिम सार्वजनिक वाचनालय यांचे कडून ३०० पुस्तकांचा संच देणगी स्वरूपातnभेट देण्यात आला.nnयासमयी माहिम सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथपाल रूक्मिणी देसाई, भास्कर हुळवले, सहाय्यक ग्रंथपाल संदिप पेडणेकर, हर्षद चौलकर व शिव-कल्याण वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष शहाजीराजे भोसले उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *