Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

मराठा आरक्षणावरून माथी भडकवू नका – राज ठाकरे

मराठा आरक्षणावरून माथी भडकवू नका – राज ठाकरेnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnपुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर जातीपातींमधील द्वेष वाढल्याच्या वक्तव्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुनरुच्चार केला.nमराठा समाजाला आरक्षण मिळणार नसेल तर तसे स्पष्ट सांगायला हवे.nमाथी भडकवण्याचे काम करू नये,nअसे स्पष्ट मतही राज ठाकरे यांनी मांडले.nराज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर जातीपातींमधील द्वेष वाढल्याचे वक्तव्य ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी केले होते.nत्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज ठाकरे यांना प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार वाचण्याचा सल्ला दिला होता.nया पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी पवार यांना प्रत्युत्तर दिले.nठाकरे म्हणाले,nकी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर जातीपातींमधील द्वेष वाढला हे सगळ्यांना माहीत आहे.nसर्व राजकीय पक्षांनाही माहिती आहे.nमी फक्त बोललो.nराज ठाकरेंनी प्रबोधनकार ठाकरे पुन्हा वाचावेत,nयाचा अर्थ मला कळला नाही.nमाझ्या आजोबांचे अनेक संदर्भ त्या त्या काळातले होते.nआपल्याला पाहिजे तेवढेच प्रबोधनकार ठाकरेंचे विचार घ्यायचे, बाकीचे घ्यायचे नाहीत असे करता येणार नाही.nमाझ्या आजोबांची पुस्तके  मी वाचली आहेत,nयशवंतराव चव्हाण यांचे विचारही मी वाचले आहेत.nमी जे बोललो, त्याचा माझ्या आजोबांच्या पुस्तकांशी काय संबंध होता हे मला पवार साहेबांनी समजावून सांगावे.nनरेंद्र मोदी विकासाच्या मुद्यावर पंतप्रधान झाले.nम्हणजे विकासाच्या मुद्यावर लोक मतदान करतात.nबाबासाहेब पुरंदरे यांच्याकडे मी ते ब्राह्मण म्हणून नाही,nतर इतिहास संशोधक आहेत म्हणून जातो,nअसेही ठाकरे यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *