Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

दुकाने, मॉल, उपाहारगृहांना आजपासून रात्री दहापर्यंत व्यवसायाची मुभा

दुकाने, मॉल, उपाहारगृहांना आजपासून रात्री दहापर्यंत व्यवसायाची मुभाnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnपुणे/ पिंपरी : करोनाच्या दीर्घकाळ र्निबधांनंतर रविवारपासून १५ ऑगस्ट पुणे आणि पिंपरीतील व्यावसायिकांना व्यवसायाचे स्वातंत्र्य मिळणार आहे.nनव्या नियमांनुसार करोना प्रतिबंधक उपाययोजना करून दुकाने, मॉल आणि उपाहारगृहे आठवडय़ाचे सर्व दिवस रात्री दहापर्यंत खुली राहणार असून चित्रपटगृहे, नाटय़गृहे आणि मंदिरे पुढील आदेश येईपर्यंत बंदच राहतील.nराज्य शासनाच्या निर्देशांनुसार पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार आणि पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी सुधारित आदेश जारी केले.nदुकाने, उपाहारगृहे, मॉल आणि मंगल कार्यालयांमधील सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण होऊन १४ दिवस पूर्ण होणे बंधनकारक असेल.nउपाहारगृहे आणि बार रात्री दहा वाजेपर्यंत आसन व्यवस्थेच्या ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवता येतील. पार्सलसेवा २४ तास सुरू राहील. प्रतीक्षा काळात मास्क(मुखपट्टी) बंधनकारक राहील.nमॉलमध्ये प्रवेश करताना ग्राहकांना लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक राहील,nअसे आदेशात नमूद करण्यात आले आहे.nइनडोअर खेळांसाठी खेळाडू, कर्मचारी व व्यवस्थापकांचे लसीकरण पूर्ण होऊ न १४ दिवस झालेले असणे बंधनकारक आहे. बॅडमिंटन, टेबलटेनिस, स्क्वॅ श, पॅरललबार, मलखांब या खेळांसाठी केवळ दोनच खेळाडूंना परवानगी असेल.nसर्व जिम, योग केंद्र, सलून-स्पा ५० टक्के क्षमतेने रात्री दहापर्यंत सुरू ठेवता येतील.nसर्व मैदाने, उद्याने नियमित वेळेत सुरू राहतील.nविवाह सोहळ्यासाठी खुले कार्यालय, लॉनमध्ये क्षमतेच्या निम्मी तर जास्तीत जास्त दोनशे, बंदिस्त कार्यालय अथवा उपाहारगृहांसाठी क्षमतेच्या निम्मी तर जास्तीत जास्त शंभर इतकीच उपस्थित बंधनकारक राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *