Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

वक्तव्याचे समर्थन नाही, पण कारवाईविरोधात पक्ष पाठीशी – देवेंद्र फडणवीस

वक्तव्याचे समर्थन नाही, पण कारवाईविरोधात पक्ष पाठीशी -nदेवेंद्र फडणवीसnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnमुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचे समर्थन करणार नाही,nत्यांनी संयम दाखवायला हवा होता,nअसे प्रतिपादन करीत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या बेकायदा कारवाई विरोधात मात्र भा.ज.पा. राणेंच्या पाठीशी ठामपणे असल्याचे स्पष्ट केले.nमुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व अन्य भा.ज.पा. नेत्यांविरोधात ‘ लाथा घाला, ‘ अशा शिवराळ भाषेत वक्तव्ये केली आहेत.nत्यांची भाषा म्हणजे ‘ठाकरी बाणा‘ आणि इतरांनी तशी वापरली,nतर जीभ घसरली म्हणायचे,nही शिवसेनेची दुटप्पी भूमिका  असल्याची टीकाही त्यांनी केली.nमुख्यमंत्र्यांना स्वातंत्र्यदिनाचा अमृतमहोत्सव असल्याचे माहीत नसावे,nही बाब एखाद्याला संतापाची वाटू शकते.nपण तो संयमाने व्यक्त करण्याची एक पद्धत असल्याचे सांगून फडणवीस म्हणाले,nराणे यांचे वक्तव्य हा दखलपात्र गुन्हाच नाही.nतरी तो दखलपात्र ठरविताना राणे यांची बाजू ऐकून घेण्यात आलेली नाही.nनाशिक पुणे व अन्यत्र एकाच बाबीसाठी अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले.nनाशिकचे पोलिस आयुक्त स्वत:ला छत्रपती समजत असावेत,nअसे त्यांचा अटकेचा आदेश वाचून वाटते.nशर्जील उस्मानी याने भारतमाता व हिंदूंविरोधात वक्तव्ये करुनही त्याच्याविरोधात कारवाई होत नाही.nमात्र राणेंविरोधात ती लगेच होते,nहा सत्तेचा दुरुपयोग आहे.nमे. सर्वोच्च व उच्च न्यायालयाने थपडा मारुनही राज्य सरकार सुधारलेले नाही.nराज्यात कायद्याचे राज्य राहिलेले नाही,nसरकार पोलिसांच्या जीवावर दडपशाही करीत आहे,nअशी टीका करुन फडणवीस यांनी भा.ज.पा. कार्यालयांवर हल्ले केल्यास ते सहन केले जाणार नाही,nअसा इशारा दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *