Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

अमिताभ बच्चन यांची लक्झरी कार जप्त, सलमान खान चालवत होता गाडी

अमिताभ बच्चन यांची लक्झरी कार जप्त, सलमान खान चालवत होता गाडीnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnबॉलिवूडचे शहेनशाह बिग बी अमिताभ बच्चन यांच्या एका लक्झरी कारवर बंगळूरु पोलिसांनी कारवाई केली आहे.nकर्नाटक परिवहन विभागाने एक रोल्स-रॉयस फँटम गाडी जप्त केली असून ही लक्झरी कार बिग बी अमिताभ बच्चन यांच्या नावावर रिजिस्टर आहे.nतर कार चालवणाऱ्या व्यक्तीचं नाव सलमान खान असल्याने चर्चांना उधाण आलं.nगाडी चालवणाऱ्या व्यक्तीची ओळख सलमान खान अशी असून ही व्यक्ती वसंतनगरची रहिवासी आहे.nत्यांच्या वडिलांनी बच्चन यांच्याकडून ही कार खरेदी केल्याची माहिती अतिरिक्त परिवहन आयुक्त एल. एल. नरेंद्र होळकर यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.nसुत्र्यांच्या माहितीनुसार निर्माते विधु विनोद चोप्रा यांनी बिग बींना ही कार भेट म्हणून दिली होती.n२००७ सालामध्ये आलेल्या ‘एकलव्य’ या सिनेमच्या यशानंतर त्यांनी बिग बींना ही कार भेट केली होती.n२०१९ मध्ये उमरा डेव्हलपर्सच्या युसूफ शरीफ उर्फ ​​डी. बाबू यांना बिग बींनी ही कार विकली होती. मात्र कारचे व्यवहार झाल्यानंतरही या कारची मालकी बिग बी यांच्या नावावरच असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.nदरम्यान ‘वाहन’ या ऑनलाईन पोर्टलवर या गाडीची माहिती उपलब्ध नसल्याचंही कारवाईत समोर आलं.nबाबू यांनी ही लक्झरी कार बिग बी यांच्याकडू खरेदी केल्याचं स्पष्ट केलं आहे.nते म्हणाले, “माझे कुटुंबिय कधीतरी या गाडीचा वापर करतात.nत्यांनी या गाडीसह इतर लक्झरी गाड्या ताब्यात घेतल्या.nवाहनाची कागदपत्रे सादर केल्यानंतर मला माझ्या गाड्या पुन्हा मिळतील असं सांगण्यात आलंय.nही कार अजूनही बच्चन यांच्या नावावर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *