Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

राज्य कबड्डीच्या घटनादुरुस्तीसाठी २१ सप्टेंबरला प्रत्यक्षदर्शी सभा

राज्य कबड्डीच्या घटनादुरुस्तीसाठी २१ सप्टेंबरला प्रत्यक्षदर्शी सभाnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या घटनादुरुस्तीचे अंतिमीकरण आणि मंजुरी २१ सप्टेंबरला सह्याद्री अतिथीगृहात होणाऱ्या प्रत्यक्षदर्शी विशेष सर्वसाधारण सभेत होणार आहे.nऑनलाइन विशेष सर्वसाधारण सभेतील घटनादुरुस्तीला अनेक जिल्हा संघटनांनी विरोधnकेल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.nराज्य कबड्डी संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारिणी समिती आणि विशेष सर्वसाधारण अशा दोन सभा घेण्यात आल्या.nया वेळी जिल्हा संघटनांच्या प्रतिनिधींना ऑनलाइन सभेऐवजी प्रत्यक्षदर्शी सभेत घटनेवर चर्चा व्हावी,nही मागणी केली.nत्यानुसार पवार यांनी पुढील महिन्यात गणेशोत्सवानंतर प्रत्यक्षदर्शी सभेची घोषणा केली.nभारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या घटनेनुसार राज्य कबड्डी संघटनेच्या घटनेतही काही बदल अपेक्षित आहेत.nत्यामुळे ही घटनादुरुस्ती आवश्यक आहे,nअसे संघटनेच सरकार्यवाह अ‍ॅड. आस्वाद पाटील यांनी सांगितले.nया सभेमध्ये गेली अनेक वर्षे न होऊ शकलेल्या महाकबड्डी लीगवर चर्चा करण्यात आली.nमहाकबड्डीच्या पुनरुज्जीवनासाठी राज्य संघटना प्रयत्नशील आहे,nअशी माहिती राज्य कबड्डी संघटनेच्या सूत्रांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *