Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भा.ज.पा.चे सर्व आमदार करणार मुख्यमंत्री सहायता निधीला मदत

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भा.ज.पा.चे सर्व आमदार करणार मुख्यमंत्री सहायता निधीला मदतnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnकोकणात आणि पश्चिम महाराष्ट्र पावसामुळे अनेक ठिकाणी विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे.nमहापूर, भूस्खलनामुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागले.nराज्याती स्वयंसेवी संस्थासह अनेक नागरिकांनी आपापल्या परीने आपत्तीग्रस्तांपर्यंत मदत पोहचवण्यासाठी प्रयत्न करत आहे.nअशातच राज्यातील भारतीय जनता पक्षातर्फे एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे.nभा.ज.पा.चे सर्व आमदार आता पूरग्रस्तांना मदत करणार आहेत.nराज्यात निर्माण झालेली पुर परिस्थिती आणि सामान्य नागरिक, व्यापारी, शेतकरी, श्रमिकांचे झालेले नुकसान पाहता भा.ज.पा.च्या आमदारांचा एक महिन्यांचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती भा.ज.पा. नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी दिली आहे.n“विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भा.ज.पा. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासोबत पक्षाच्या झालेल्या बैठकीत भा.ज.पा.च्या दोन्ही सभागृहातील आमदारांचा एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचा आम्ही निर्णय आम्ही केला आहे,”nअसे आमदार अँड आशिष शेलार यांनी म्हटले आहे.nत्यानुसार भा.ज.पा.च्या विधानसभा आणि विधान परिषदेतील सर्व सदस्यांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करुन घ्यावे व पुरग्रस्तांसाठी जास्तीत जास्त मदत शासनाने करावी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *