Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

प्रचंड आत्मविश्वास व प्रचंड इच्छाशक्ती असणारा “राजकीय नेता “हर्षवर्धन पाटील !

प्रचंड आत्मविश्वास व प्रचंड इच्छाशक्ती असणारा “राजकीय नेता “हर्षवर्धन पाटील !nn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnहर्षवर्धन पाटील यांची राजकारणात एन्ट्री झाली आणि राजकीय त्यांची राजकीय वाटचाल आक्रमक ठरली.nnहर्षवर्धन पाटील यांनी अकलूज (ता माळाशिरस )येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साखर कारण्यावर “संचालक “म्हणून काम पाहिले.nnपुणे येथील जिल्हा दूध संघावर त्यांनी संचालक म्हणून काम पाहिले.nnइंदापूर तालुका दुधागंगा दूध उत्पादक सहकारी संघाची स्थापना आणि संचालक म्हणून काम पाहिले.nnnnइंदापूर अर्बन को ओप्रॅटिव्ह बँकेची स्थापना आणि संचालक म्हणून काम पाहिले.nnइंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ आणि शिवाजी एज्युकेशन सोसायटी वर त्यांनी संचालक म्हणून काम पाहिले.nnअकलूज येथे शिवामृत दूध संघाच्या संचालक पदी काम पाहिले.nn1995 पासून ते 2014 पर्यंत आमदार म्हणून इंदापूर तालुक्याचे लोक प्रतिनिधी म्हणून काम पाहिले.nnnnराज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, नारायण राणे, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्या मत्रिमंडळात काम केलेला नेता म्हणून त्यांची “राजकीय ओळख “आहे.nnनीरा-भीमा सहकारी साखर करण्याची स्थापना, अध्यक्ष तसेच कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष म्हणून काम पहिले.भिगवन येथे महाविद्यालय व बावडा येथे महिला महाविद्यालय सुरु केले. वंनगळी येथे एस. बी. पाटील शैक्षणिक संकुलची स्थापना केली. बावड्यात एस. बी पाटील प्राथमिक व माध्यमिक स्कुल चालू केले.nnnnयाप्रमाणे जनसेवेचा वसा घेतलेले कणखर नेतृत्व राज्याचे मा.सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धनजी पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !……शहाजीराजे भोसले                                                                  संस्थापक                                                        शिव-कल्याण संस्था समुह, कळंब ( वालचंदनगर )nn 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *