Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

कोरोनाबाधित आईने बाळाला स्तनपान देणे सुरक्षित,केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा निर्वाळा

कोरोनाबाधित आईने बाळाला स्तनपान देणे सुरक्षित,केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा निर्वाळाnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnपुणे : कोरोना संसर्गाच्या काळातील स्तनपान हा नवजात आई आणि बाळाच्या कुटुंबीयांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे,nमात्र ज्या आईला कोरोना संसर्ग झाला आहे तिने बाळाला स्तनपान देणे सुरक्षित असल्याचे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.nमात्र स्तनपान देऊन झाल्यानंतर बाळ आणि आई यांना शक्य तेवढे दूर ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे.nकोरोना महासाथीच्या काळातील गरोदर माता आणि नवजात बालकांची सुरक्षितता यांबाबत नागरिकांच्या मनात शंका आहेत.nगरोदर महिलेने कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी की नको ?,nलस घेतल्यानंतर स्तनपान करावे की नाही ?,nकोरोनाचा संसर्ग झाला असता बाळाला संसर्ग होण्याचा धोका आहे का?,nअशा अनेक स्वाभाविक शंकांचे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने निरसन करण्याचा प्रयत्न प्रसिद्धिपत्रकाद्वारे केला आहे.nआईला कोरोनाचा संसर्ग झाला,nतरीही बाळ स्तनपानापासून वंचित राहू नये.nमात्र, स्तनपानाव्यतिरिक्त त्याला आईपासून दूर ठेवावे असे सांगून कोरोना काळातील स्तनपानाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे.nकोरोना संसर्ग झालेल्या आईने बाळाला स्तनपान देण्यापूर्वी हात स्वच्छ धुवावेत.nमास्क(मुखपट्टी)चा वापर करावा.nबाळाला स्तनपान देण्यापूर्वी आजूबाजूला असलेले पृष्ठभाग र्निजतूक करावेत.nत्यानंतर कुटुंबातील करोना चाचणी निगेटिव्ह आलेल्या व्यक्तीने बाळाचा सांभाळ करावा.nबाळाचा सांभाळ करण्यास कुटुंबातील सदस्य नसल्यास आईने पूर्णवेळ मास्क(मुखपट्टी)चा वापर करून बाळाबरोबर राहावे,nमात्र स्तनपानाची वेळ सोडल्यास बाळापासून सुरक्षित अंतर ठेवून राहावे,nअसेही आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने आपल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *