Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

बारावीचा निकाल लवकरच; निकाल पाहण्यासाठी ‘या’ गोष्टी करा

बारावीचा निकाल लवकरच; निकाल पाहण्यासाठी ‘या’ गोष्टी कराnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnकेंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सी.बी.एस.ई.) जुलै अखेपर्यंत बारावीचा निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे मे.सर्वोच्च न्यायालयाला सांगितले होते.nत्याचवेळी मूल्यमापनाचा आराखडा, त्यासाठीचे नियोजनही जाहीर केले होते.nत्या अनुषंगाने सर्वच राज्य मंडळांनी ३१ जुलैपर्यंत बारावीचा निकाल जाहीर करावा,nअसे आदेश मे.सर्वोच्च न्यायालयाने दिले.nदरम्यान, सी.बी.एस.ई. या आठवड्यात १० आणि १२ वीचे निकाल जाहीर करेल. निकाल जाहीर झाल्यानंतर निकाल कुठे आणि कसा पाहता येईल हे आपण जाणून घेऊया.nयावर्षी करोना महामारीच्या दुसर्‍या  लाटेदरम्यान मंडळाने दहावी व बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला.nशिवाय, निकालांसाठी मंडळाने नवीन मुल्यांकन योजना स्वीकारली,nतसेच अहवालानुसार सी.बी.एस.ई. यंदा कोणतीही गुणवत्ता यादी जाहीर करणार नाही.nविद्यार्थी त्यांचे संबंधित निकाल सी.बी.एस.ई.च्या अधिकृत वेबसाइटवर अर्थात cbse.nic.in वर पाहू शकतात.nविद्यार्थ्यांना डिजीलॉकर सारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर त्यांचे निकाल पाहता येतील.nया वेबसाइटवर पाहता येतील निकाल cbse.nic.in , cbseacademic.nic.in कसे चेक कराल निकाल सी.बी.एस.ई.च्या cbse.nic.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्याnहोमपेजवर ‘रिझल्ट’ टॅबवर क्लिक करा स्क्रीन वर एक नवीन पेज ओपन होईल त्यानंतर पर्याय निवडा त्यानंतर विचारलेले क्रेडेन्शियल्स एंटर करा आणि सबमिट ऑप्शनवर क्लिक करा.nत्यानंतर तुमचा निकाल स्क्रिनवर दिसेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *