Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

15 जूननंतर सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क अनिवार्य*

15 जूननंतर सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क अनिवार्य*nn*👉👉तुमच्याकडे असणाऱ्या सोन्याचे काय,👉 जाणून घ्या!*nn*केंद्र सरकारने सोन्याचे दागिने आणि कलाकृतींवरील हॉलमार्किंग 16 जूनपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच अर्थ व्यापाऱ्यांना 15 जूननंतर 14, 18 आणि 22 कॅरेट सोन्याचे दागिनेच विकण्याची परवानगी असेल.*nn*👉ग्राहकांचे हित जोपासले जाणार!*nn*हॉलमार्किंगमुळे कायद्यात ग्राहकांचे हित सुरक्षित राहील. कुठलाच व्यापारी ग्राहकांची फसवणुक करू शकणार नाही आणि सोन्याच्या शुद्धतेवर थर्ड पार्टीची गॅरेंटी असणार आहे.*nn*👉तुमच्याकडे असणारे दागिने सुरक्षित!*nn*हॉलमार्किंगमुळे घरात ठेवलेल्या सोन्याला काहीच फरक पडणार नाही. ग्राहक जुने दागिने कधीही विकू शकणार आहेत. कारण हॉलमार्किंग ही सोनारांना दागिने विक्रीसाठी अनिवार्य केली आहे.*nn*👉दागिन्यांवर असणार ‘या’ खुणा*nn*मॅग्नीफायींग ग्लासमधून बघितले तर दागिन्यांवर पाच खुणा दिसतील. यात बीआयएस लोगो, सोन्याची शुद्धता सांगणारा नंबर (22 कॅरेट), हॉलमार्किंग सेंटरचा लोगो, मार्किंगचे वर्ष, आणि दागिन्याचे आयडेंटिफिकेशन नंबर असणार आहे.*nn*नोव्हेंबर 2019 मध्ये सरकारने सोन्याचे दागिने आणि कलाकृतींवरील हॉलमार्किंग 15 जानेवारी 2021 पासून अनिवार्य असेल अशी घोषणा केली होती. व्यापाऱ्यांच्या मागणीनंतर जूनपर्यंत मुदत वाढवण्यात आली.*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *