Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

पाच कोटीच्या खंडणीप्रकरणातील फरार आरोपींना अटक! लोणंद पोलिसांची महत्वपूर्ण कामगिरी

पाच कोटीच्या खंडणीप्रकरणातील फरार आरोपींना अटक!nnलोणंद पोलिसांची महत्वपूर्ण कामगिरीnnलोणंद तसेच बारामती पोलीस ठाणेकडील पाच कोटीच्या खंडणीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस तिरकवाडी, (ता. फलटण) येथून लोणंद पोलिसांनी जेरबंद केले.nnप्रविण ऊर्फ सोन्या नवनाथ गुरव रा. तिरकवाडी, ता. फलटण आणि विशाल दिनकर नरवडे रा. नर्‍हे, जि. पुणे अशी संशयितांची नावे आहेत.nnयाबाबत अधिक माहिती अशी की दि. 5 रोजी डोंबाळवाडी, ता. फलटण गावच्या हद्दीत सुळवस्तीवरील कॅनलच्या पुलावरुन अविनाश शामराव सोनवलकर रा. डोंबाळवाडी यांचे अपहरण करुन पाच कोटींची खंडणी आरोपींनी मागितली होती. याप्रकरणी लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता.nदरम्यान,nnलोणंद पोलीस ठाण्यातील खंडणीच्या गुन्ह्यातील फरार संशयित प्रविण ऊर्फ सोन्या नवनाथ गुरव रा. तिरकवाडी, ता. फलटण व बारामती शहर पोलीस ठाण्यातील खंडणीप्रकरणी फरार संशयित विशाल दिनकर नरवडे रा. नर्‍हे, जि. पुणे हे दोघे तिरकवाडी येथे असल्याची माहिती लोणंद पोलीस ठाण्याचे सपोनि विशाल वायकर यांना मिळाली होती.nnत्यानुसार तत्काळ पोउनि गणेश माने व गुन्हे प्रकटीकरण पथकाने तिरकवाडी, ता. फलटण येथे सापळा रचून शिताफीने दोन्ही फरार आरोपींना ताब्यात घेतले आहे.nnया कारवाईत पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धिरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, यांच्या मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक विशाल वायकर, पोलीस उपनिरिक्षक गणेश माने, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस नाईक संतोष नाळे, पोलीस कॉस्टेबल श्रीनाथ कदम, अभिजित घनवट, सागर धेंडे, अमोल पवार, ज्ञानेश्‍वर साबळे यांनी सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *