Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

राज्यातील 6 जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती चिंताजनक!* *मुंबई – राज्यातील कोरोना संसर्गाचा दर काही

राज्यातील 6 जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती चिंताजनक!*nn*मुंबई – राज्यातील कोरोना संसर्गाचा दर काही प्रमाणात घटत असला तरी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये परिस्थिती अजूनही चिंताजनक आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, पुणे आणि कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात परिस्थिती अजूनही चिंताजनक आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनासह राज्य सरकारला या जिल्ह्यात अधिक लक्ष केंद्रीत करावं लागणार आहे.*nn*👉कोरोनाचा संसर्ग कमी होऊ लागल्याने राज्य अनलॉकच्या दिशेने वाटचाल करत आहे. मात्र राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये अजूनही परिस्थिती चिंताजनक आहे. कोल्हापूर, सातारा, पुणे, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काही प्रमाणात रुग्ण संख्या कमी झाली असली तरी परिस्थिती चिंताजनक म्हणावी लागेल. त्यामुळे येत्या सोमवारपासून (14 जून) अनेक जिल्ह्यांचा स्तर बदलणार आहे.आणि त्यानुसार निर्बंध लागू केले जाणार आहेत. मात्र राज्य सरकारला पश्चिम महाराष्ट्रातील तीन जिल्हे आणि कोकण विभागातील या तीन जिल्ह्याकडे विशेष लक्ष द्यावा लागणार आहे.*nn*👉मागील आठवड्यात आणि या आठवड्यात किती संसर्ग दर होता आणि ऑक्सिजन रिक्त खाटाचे प्रमाण काय होते पाहुया…*nn*👉👉कोल्हापूर*nn*या आठवड्यातnसंसर्ग दर – 15.85 टक्के आहेnऑक्सिजन रिक्त खाटांचे प्रमाण:- 67.41 टक्केnnमागील आठवड्यातnसंसर्ग दर – 15.85 टक्केnऑक्सिजन रिक्त खाटांचे प्रमाण:- 71.50 टक्केnn*पुणे*👉👉nnया आठवड्यातnसंसर्ग दर – 11.11 टक्के आहेnऑक्सिजन रिक्त खाटांचे प्रमाण:- 13 टक्केnnमागील आठवड्यातnसंसर्ग दर- 13.62 टक्केnऑक्सिजन रिक्त खाटांचे प्रमाण:- 20.45 टक्केnn*👉👉सातारा*nnया आठवड्यातnसंसर्ग दर – 11.30 टक्के आहेnऑक्सिजन रिक्त खाटांचे प्रमाण:- 41.6 टक्केnnमागील आठवड्यातnसंसर्ग दर – 15. 62 टक्केnऑक्सिजन रिक्त खाटांचे प्रमाण:- 61.55 टक्केnn*👉👉रत्नागिरी*nnया आठवड्यातnसंसर्ग दर – 14.12 टक्के आहेnऑक्सिजन रिक्त खाटांचे प्रमाण:- 48.75 टक्केnnमागील आठवड्यातnसंसर्ग दर – 16.45 टक्केnऑक्सिजन रिक्त खाटांचे प्रमाण:- 51.81 टक्केnn*👉👉रायगड*nnया आठवड्यातnसंसर्ग दर – 13.33 टक्के आहेnऑक्सिजन रिक्त खाटांचे प्रमाण:- 21.32 टक्केnnमागील आठवड्यातnसंसर्ग दर – 19.32 टक्केnऑक्सिजन रिक्त खाटांचे प्रमाण:- 38.30 टक्केnn*👉👉सिंधुदुर्ग*nnया आठवड्यातnसंसर्ग दर – 11.89 टक्के आहेnऑक्सिजन रिक्त खाटांचे प्रमाण:- 51.59टक्केnnमागील आठवड्यातnसंसर्ग दर – 12.70 टक्के ऑक्सिजन रिक्त खाटांचे प्रमाण:- 66.56 टक्केnn*👉या जिल्ह्यांच्या ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढताना पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेण्यास यंत्रणा कमी पडत असल्याच निदर्शनास येत आहे. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था कमी असल्याने हा धोका अधिक जाणवत आहे.*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *