Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

पतंगाच्या दोरीस अडकलेल्या कावळ्यास मिळाले जीवदान

पतंगाच्या दोरीस अडकलेल्या कावळ्यास मिळाले जीवदानnnnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnवालचंदनगर मेन कॉलनी येथे पतंगच्या दोऱीस अडकलेल्या कावळ्याची सुटका करण्यास अमित अडसूळ व त्यांचे सहकारी यांना यश आले.nबबन साबळे यांच्या वालचंदनगर मधील मेन कॉलनीतील घरासमोरील झाडावरती पतंगाच्या दोरीस अडकलेल्या कावळ्याची वन्यजीव संरक्षण संस्था यांच्या माध्यमातून अमित अडसूळ सर व संस्थेचे सदस्य संदीप दरेकर यांनी शर्तीचे प्रयत्न करून कावळ्याची सुटका केली.nnnnकाल रात्री रविवार, ( दि. 27 ऑगस्ट ) रोजी पतंगाच्या दोरीस कावळा अडकला होता. बबन साबळे यांचा सकाळी 11: 00 ला घरासमोरील झाडावर कावळा अडकला असल्याचा फोन आला.  कावळा झाडावर किती वर अडकला आहे, याचा अंदाज घेतला व  जवळपास जमिनीपासून चाळीस-पन्नास फूट अंतरावर झाडाच्या शेंड्यामध्ये कावळा अडकला होता, वारं खूप होतं, वरती झाडावर चढणे शक्य नव्हते. त्यामुळे अमित अडसूळ व त्यांचा सहकारी मित्र संदीप दरेकर यांनी तिथे जावून दुपारी दीड वाजता एक तासाच्या प्रयत्नानंतर कावळ्याची सुटका करण्यास यश आले.nnnnझाडावर पतंगाच्या दोरीस अडकलेल्या कावळ्याला जखम झाली असून,  पंख पिळले गेले आहेत त्यामुळे उपचारासाठी रेस्क्यू टीम बारामती यांच्याकडे कावळ्यास सोपवले असल्याचे अमित अडसूळ यांनी  सांगितले .nn 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *