Uncategorized

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन एम्स रुग्णालयात दाखल

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन एम्स रुग्णालयात दाखलnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnअंडरवर्ल्ड डॉन राजेंद्र निकाळजे उर्फ छोटा राजनला एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.nसकाळी दिल्लीमधील एम्स रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आलं आहे.nछोटा राजनने पोटदुखीची तक्रार केल्याने रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आलं.nयाआधी एप्रिल महिन्यात करोनाची लागण झाल्यानंतर त्याला एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं.n२०१५ मध्ये इंडोनेशियामधून प्रत्यार्पण केल्यापासून छोटा राजनला दिल्लीमधील तिहार जेलमध्ये कडक सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आलं आहे.nछोटा राजनविरोधात असणारी सर्व प्रकरणं सी.बी.आय.कडे हस्तांतरित करण्यात आली होती आणि एक मे.विशेष कोर्ट स्थापन करण्यात आलं होतं.n२०१८ मध्ये छोटा राजनला २०११ मध्ये झालेल्या पत्रकार जेडे हत्या प्रकरणी दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *