Uncategorized

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात 136 व्या कर्मवीर जयंती निमित्त सभेचे आयोजन!

nnकर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात 136 व्या कर्मवीर जयंती निमित्त सभेचे आयोजन!nnविद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी 50 हजाराची मदतnnसचिन तरंगे ( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nn136 व्या कर्मवीर जयंती निमित्त कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात सभेचे आयोजन केले होते.nnकर्मवीर भाऊराव पाटील व सौ. लक्ष्मीबाईं पाटील प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन केले व रांगोळी प्रदर्शनाचे उदघाटन करून सभेस सुरुवात झाली.nnकार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. आमदार दत्तात्रय भरणे मामा लाभले होते. प्रमुख वक्ते डॉ. काशिनाथ सोलनकर तसेच अध्यक्ष तानाजीराव पाटील लाभले होते .nnnnकार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री अनिल धुमाळ सर यांनी केलेnnआमदार दत्तात्रय भरणे मामा यांनी विद्यार्थ्यांनी उत्तुंग ध्येय ठेवावे व ध्येयप्राप्तीसाठी भरपूर प्रयत्न करावेत असा संदेश दिला व विद्यालयाच्या भौतिक विकासासाठी 50 हजार रुपये देणगी दिली . कर्मवीरांचे विचार नवीन पिढीच्या आचरणात येणे गरजेचे आहे. असा संदेश दिला.nnnnया कार्यक्रमाप्रसंगी स्कूल कमिटी सदस्य ,हितचिंतक, पालक व आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.nnकार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री. उमेश पवार सर यांनी केले शेवटी श्री. अमोल अंधारे सरांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *