Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

कायदा व सुव्यवस्था अत्यंत प्रभावीपणे राबवणार – सहायक पोलीस निरीक्षक दीपक जाधव 

कायदा व सुव्यवस्था अत्यंत प्रभावीपणे राबवणार – सहायक पोलीस निरीक्षक दीपक जाधवnnnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnरेडा, दि ३० ( प्रतिनिधी ) : बावडा पोलीस दूर – क्षेत्र विभाग बावडा, ता. इंदापूर अंतर्गत २८ गावात कायदा सुव्यवस्था अत्यंत प्रभावीपणे राबवणार असल्याची स्पष्टोक्ती सहायक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांनी दिली.nकाल मंगळवार दिनांक २९ ऑगस्ट रोजी बावडा पोलीस चौकीमध्ये हजर होताच बावडा पोलीस चौकी अंतर्गत २८ गावातील पोलीस पाटलांची बैठक तात्काळ लावून पोलीस चौकी अंतर्गत असणाऱ्या सर्व गावांची कायदा सुव्यवस्था बाबत पोलीस पाटलांकडून माहिती घेतली .nयावेळी रेडा येथील पोलीस पाटील ज्योती भोसले, रेडणी येथील महेंद्र पडळकर, काटी येथील पोमन भोसले, भोडणी येथील विजय कटके,शेटफळ हवेली येथील सुनिता शिंदे, चाकाटी येथील पोलीस पाटील भारत मारकड, भांडगाव येथील पोलीस पाटील गायकवाड सह अनेक गावातील पोलीस पाटील उपस्थित होते.nnnnया बैठकीमध्ये आलेल्या पोलीस पाटील यांनी गावातील कायदा सुव्यवस्था कशामुळे बिघडतो याची विविध कारणे व माहिती नूतन एपीआय जाधव साहेब यांना दिली . त्यावेळी श्री जाधव साहेब यांनी सांगितले की मला जवळपास पोलीस विभागामध्ये काम करण्याचा अनुभव हा दहा पंधरा वर्षाचा असल्याने प्राथमिक स्वरूपात सर्वप्रथम कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्राधान्य क्रम देणार .nआणि गुन्हेगारी कमी करण्यासाठी प्रयत्न करत राहणार आहे .यासाठी लवकरच २८ गावातील पोलीस पाटील ,सरपंच, उपसरपंच ,ग्रामपंचायत सदस्य, सह ग्रामस्थांची गावोगाव बैठक लावून मार्गदर्शन करणार आहे. असेही सांगितले .nnnnतर पुढे म्हणाले की पोलीस पाटील हा गावातील ग्रामस्थ आणि पोलीस यांच्या मधला दुवा आहे पोलीस पाटलांनी भविष्यात राजकीय पक्ष संघटना मध्ये सहभागी न होता आपले काम हे योग्य अचूक पद्धतीने करावे अशी ही शेवटी सांगितले .अन्यथा पोलीस पाटील यांच्या विरुद्ध योग्य कारवाईसाठी वरिष्ठ कार्यालयात अहवाल पाठवला जाईल याची नोंद घ्यावी .अशी शेवटी सहायक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांनी सांगितले .nयावेळी बावडा पोलीस चौकीचे एसआय शिंदे, साहेब गायकवाड, सय्यद, यांच्यासह अनेक पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *