Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

खासदार सुप्रियाताई सुळे आणि आमदार दत्तात्रय भरणे यांची तरंगे परिवारास सांत्वन भेट !

खासदार सुप्रियाताई सुळे आणि आमदार दत्तात्रय भरणे यांची तरंगे परिवारास सांत्वन भेट !nn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnखासदार सुप्रियाताई सुळे आणि आमदार दत्तात्रय भरणे यांनी आज रविवार दिनांक 25 जून 2023 रोजी कै विघ्नेश नानासो तरंगे ( वय 16)याचे दुःखद निधन झाल्यामुळे तरंगे परिवाराची सांत्वन पर भेट घेतली.nnविघ्नेश नानासो तरंगे हा लाखेवाडी येथील जय भवानी गढ शिक्षण संस्थेत इ 10 वी शिकत होता.कुस्ती हा त्याचा आवडता खेळ होता.त्याचे वडील नानासो तरंगे याचे तो लहान असतानाच दुःखद निधन झाले, लहान पानापासून त्याची आई वर्षा हिने त्याचे पालन पोषण केले होते.nnविघ्नेश च्या परिवाराच्या सुख दुःखात कायम सोबत राहू असे सुप्रिया ताई सुळे म्हणाल्या.nnत्याच्या मागे त्याची आई, आजी, आजोबा, चुलता व चुलती असा परिवार आहे.nnरेडणी ग्रामपंचायत चे माजी सदस्य सचिन तरंगे यांचा तो पुतण्या आहे.nnआमदार दत्तात्रय भरणे यांनी ही सांत्वन केले.nnया वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष हनुमंत कोकाटे, माजी जि. प. सदस्य श्रीमंत ढोले,शुभम निंबाळकर,सचिन सपकळ, रेडणी ग्रामपंचायत सदस्य सचिन काळे, शहाजी तरंगे, अजित शेडगे, मोहन तरंगे, ज्ञानदेव पाटील, आनंद तरंगे,इत्यादी मान्यवर होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *