Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात प्लेसमेंट ड्राईव्ह

विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात प्लेसमेंट ड्राईव्हnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnइंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानच्या विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब – वालचंदनगर येथे महाविद्यालयातील वाणिज्य विभाग, आईक्यूएसी, स्पर्धा परीक्षा केंद्र, एन आय आय टी लिमिटेड पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आय सी आय सी आय बँकमध्ये प्लेसमेंट ड्राईव्ह यासंदर्भात व्याख्यानाचे आयोजन दिनांक 28 सप्टेंबर 2021 रोजी करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. डॉ. अरुण कांबळे यांनी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी अशा प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करणे महत्वाचे असल्याचे नमूद केले. स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख प्रा.डॉ. विलास बुवा यांनी महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा केंद्रामार्फत स्पर्धा परीक्षांचे आयोजन, अभ्यासिका व विद्यार्थ्यांचा यातील सहभाग यावर आपले मनोगत व्यक्त केले. बँकिंग आणि वित्तीय संस्थांमधील करिअरच्या संधी या विषयावर बोलताना एन आय आय टी चे श्री अश्विन अर्धयू यांनी पावर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून बी एस एफ आय, एन आय आय टी च्या संदर्भामध्ये माहिती दिली. बँकेमध्ये नोकरी मिळाल्यानंतर नेमके काय केले पाहिजे ,विद्यार्थ्यांकडे बँकेचे ज्ञान , विक्री व संदेशवहनाचे कौशल्य तसेच नातेसंबंध निर्माण करणे, समूहातील चांगले वर्तन, सहकार्याची भावना, प्रश्नाची उकल करण्याचा सकारात्मक दृष्टीकोन , मुलाखतीमध्ये यशस्वी होण्याचे कौशल्य या संदर्भात प्रशिक्षणाची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले व हे प्रशिक्षण या संस्थेमार्फत दिले जाते व या माध्यमातून नोकरीची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली जाते. अशा संधींचा विद्यार्थ्यांनी लाभ घेतला पाहिजे. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंकुशराव आहेर यांनी महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन अशा संधीचा फायदा घेतला पाहिजे असे सांगितले. त्यासाठी आवश्यक ती सर्व मदत महाविद्यालयामार्फत केली जाईलnया कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील कला शाखा प्रमुख प्रा. डॉ. हमीद काझी , विज्ञान शाखा प्रमुख डॉ. तेजश्री हुंबे, स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख प्रा. डॉक्टर विलास बुवा, आयक्यूएसी कॉर्डिनेटर प्रा.प्रशांत शिंदे, शारीरिक शिक्षण संचालक डॉ. सुहास भैरट, एनएसएस प्रोग्रॅम ऑफिसर प्रा. डॉ. रामचंद्र पाखरे, प्राध्यापिका ज्योत्स्ना गायकवाड, प्रा. योगेश खरात, प्राध्यापिका सोनाली चव्हाण , निरंजन मोहिते, मयूर ओव्हाळ, अंतरा जगताप , यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी व ६० विद्यार्थी उपस्थित होते.nहा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी इंदापूर तालुका ग्राम विकास प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मा. श्रीमती आनंदीकाकी रणसिंग, संस्था सचिव प्रकाश (बापू) कदम, खजिनदार मा. श्री हनमंतराव रणसिंग, विश्वस्त शिवाजीराव रणवरे तात्या, विश्वस्त वीरसिंह रणसिंग (भैय्या), विश्वस्त कुलदीप (भैय्या ) हेगडे, सौ वीरबाला धैर्यशील पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.nकार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिकेत मगदूम यांनी केले तर आभार प्रा. अभिजीत शिंगाडे यांनी मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *