Uncategorized

कर्मयोगी वरील शेतकऱ्यांचे आंदोलन मागे…..

कर्मयोगी वरील शेतकऱ्यांचे आंदोलन मागे…..nn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnइंदापूर तालुक्यातील कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्यावर दि. 2-10-2021 रोजी शेतकऱ्यांनी सकाळपासून ऊस बिला संदर्भात काटा बंद आंदोलन ठेवले होते.nnहे आंदोलन शेतकऱ्यांनी आजच दि.2-10-2021 रोजीच मागे घेतले असून कारखान्याने सदर थकीत ऊस बिलाचे देय रक्कम पंधरा दिवसांत देण्याचे आश्वासन दिल्यानंतर संबंधित सर्व शेतकऱ्यांनी सदर आंदोलन मागे घेतले.nnयावेळी रयत क्रांती संघटनेचे राजकुमार सरडे व इतर शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *