Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

दिपक रामचंद्र मानकर यांच्या निधनानं चांगला मित्र, जवळचा सहकारी गमावला – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

दिपक रामचंद्र मानकर यांच्या निधनानं चांगला मित्र, जवळचा सहकारी गमावला – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजलीnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnमुंबई, दि. 15 :- “राष्ट्रवादी काँग्रेस परिवारातील सहकारी, राष्ट्रवादी काँग्रेस सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष श्री. दिपक रामचंद्र मानकर यांच्या निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. दिपक मानकर यांच्या निधनानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं चांगला कार्यकर्ता, आम्ही निकटचा सहकारी गमावला आहे. पक्षाचं अधिवेशन, संमेलन, कार्यकर्ता परिषदेला आपल्या लोणावळा गावची चिक्की घेऊन आवर्जून उपस्थित राहणारे, चिक्की भरवून सर्वांचं तोंड गोड करणारे दिपक मानकर यापूढे भेटणार नाहीत, याची खंत कायम राहील. दिपकजी गेल्या काही दिवसांपासून मी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहोत. आमच्या दिवंगत मित्राला, सहकाऱ्याला भावपूर्ण श्रद्धांजली…” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिवंगत दिपक रामचंद्र मानकर यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *