Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

कौटुंबिक वादात पुरुषांचीही होरपळ, कोरोनाकाळात किरकोळ वादांत वाढ; केवळ पत्नीविरोधात दीड हजार तक्रारी…….

कौटुंबिक वादात पुरुषांचीही होरपळ,nकोरोनाकाळात किरकोळ वादांत वाढ;nकेवळ पत्नीविरोधात दीड हजार तक्रारी…….nnपुणे : कोरोनाच्या संसर्गात अनेक जण घरातून काम करत आहेत.nघरांमध्ये किरकोळ कारणावरून झालेले वाद विकोपाला जात असून कौटुंबिक कलहाची झळ पुरुषांनाही बसत आहे.nपत्नीकडून पतीला मारहाण, मानसिक आणि शारीरिक छळाचे प्रकार वाढत असून केवळ पुण्यात गेल्या दीड वर्षात एक हजार ५३५ पुरुषांनी पोलिसात तक्रारी केल्या आहेत.nपुणे पोलिसांच्या ‘भरोसा कक्षा’कडे दाखल झालेल्या तक्रार अर्जातून ही बाब समोर आली.nकोरोनाकाळापासून कौटुंबिक कलहातून एकूण तीन हजार तक्रारी दाखल झाल्या.nत्यात महिलांच्या आपल्या पतीविरोधातील तक्रारींची संख्या एक हजार ५४० इतकी आहे.nम्हणजेच पुरुषांनाही महिलांइतकेच छळाला सामोरे जावे लागत असल्याचे समोर आले.nया तक्रार अर्जांपैकी दोन हजार ३९४ अर्ज निकाली काढण्यात आले.nतसेच दाम्पत्यातील वाद सामोपचाराने मिटवण्यात आले आहेत.nकोरोनाच्या संसर्गात दाम्पत्यांमधील वाद वाढीस लागले आहेत.nपुणे पोलिसांच्या भरोसा कक्षाकडून समुपदेशन करण्यात येते.nतसेच एखाद्या प्रकरणात पोलीस ठाण्यांचीही मदत घेण्यात येत आहे.nn* कारणे काय ?nnकोरोना संसर्गकाळात घरातून काम करण्याच्या निमित्ताने पती आणि पत्नी या दोघांचा सहवास अधिक वाढला असला,nतरी दाम्पत्यांमध्ये फुटकळ गोष्टींवरून वाद आणि भांडणेही सर्वाधिक होऊ लागली आहेत.nया वादांचा परिणाम दोघांकडून एकमेकांचा छळ करण्यात झाल्याचे समोर आले.nया दीड वर्षातच पुरुषांकडून आपल्या पत्नीविरोधात तक्रारीचे प्रमाण वाढले आहे.nn* आकड्यांच्या भाषेत..nnगेल्या वर्षी पुणे पोलिसांच्या भरोसा कक्षाकडे एक हजार २८३ पुरुषांनी कौटुंबिक कलहाच्या तक्रारी दिल्या होत्या.nमहिलांकडून ७९१ तक्रार अर्ज दाखल करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *