Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

सह्याद्री अतिथीगृहातील स्लॅब कोसळला,👉पर्यावरण मंंत्री आदित्य ठाकरे थोडक्यात बचावले*

सह्याद्री अतिथीगृहातील स्लॅब कोसळला,👉पर्यावरण मंंत्री आदित्य ठाकरे थोडक्यात बचावले*nn*मुंबई:-मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहातील फाऊंटनच्या वर असलेला मोठा स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेतून पर्यावरणमंत्री थोडक्यात बचावले असल्याचे वृत्त आहे. बैठक सुरु असतानाच बाहेर स्लॅब कोसळल्याची घटना घडली. सह्याद्री अतिथीगृहातील हॉल क्रमांक ४ बाहेरील स्लॅब अचानक कोसळल्याने सह्याद्री अतिथीगृहात एकच खळबळ उडाली. ही घटना घडताच सर्वांची धावपळ झाली. या दुर्घटनेतून सर्वजण सुखरुप बाहेर पडल्याची माहिती मिळत आहे.*nn*👉पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज संध्याकाळी पावणे पाच वाजता सह्याद्री अतिथीगृहात बैठक घेतली होती. दरम्यानच्या काळात बैठकीच्या खोलीबाहेर असलेले शोभेचे झुंबर त्यावरील पीओपी स्लॅबसह कोसळले. या घटनेनंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि उपस्थित सर्वांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले. या दुर्घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे विविध विषयांवर बैठका घेऊन आढावा घेण्याचे काम करत आहेत. राज्यातील करोनाची स्थिती आणि संभाव्य तिसरी लाट याबाबतच्या उपाययोजनांची ते माहिती घेत आहेत.*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *