Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

पत्रकारांना टोल नाक्यावर अडविल्यास भरणेंच नाव सांगा!! माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांचा राज्यमंत्री भरणे यांना “राजकीय टोला”

पत्रकारांना टोल नाक्यावर अडविल्यास भरणेंच नाव सांगा!!

nमाजी मंत्री हर्षवर्धन पाटलांचा राज्यमंत्री भरणे यांना “राजकीय टोला”nnसचिन तरंगे( शिव-कल्याण न्यूज नेटवर्क )nnराज्यातील व तालुक्यातील काही प्रश्न व मागण्या आहेत. सध्या सरकारचे मंत्री इथे उपस्थित असल्यामुळे ते बघतील या प्रश्नांचं काय करायचं. सध्या आम्ही विश्रांती घेतोय. त्यामुळे काम त्यांनी(भरणे) बघावे. असे म्हणताच पत्रकारांच्या सभेत एकच हशा पिकला.nnराज्यमंत्री दत्तात्रय भरणे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे राजकीय कट्टर विरोधक एकाच व्यासपीठावर उपस्थित राहिले होते. याची जोरदार चर्चा या बैठकीत होती,महत्वाचे म्हणजे मराठी पत्रकार परिषद संलग्न इंदापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित पत्रकार सन्मान सोहळ्यात ते बोलत होते.nnसध्या शासन दरबारी जे काही प्रश्न असतील ते मंत्री म्हणून त्यांनी (भरणे) सोडवावेत जर त्यांना काही अडचण आली तर आम्ही दिल्लीतून प्रश्न सोडवू यामुळे पत्रकारांनी चिंता करू नये असे म्हणत भरणे यांना त्यांच्या उपस्थितीत पाटील यांनी चिमटा काढला.nnपत्रकारांच्या काही मागण्या आहेत. यामध्ये पत्रकारांना टोलवर पास मिळावा, मात्र पत्रकारांनी त्यांचा फोटो, ओळखपत्र दाखवल्यानंतर त्यांना सोडण्यात येईल, त्यांना कोणीच अडवणार नाही असे म्हणताच उपस्थित पत्रकारांनी आयकार्ड दाखवले तरी सोडत नाही असे म्हटले. तेव्हा पाटील यांनी मग आपल्या राज्यमंत्र्यांचे नाव सांगा, सद्या त्यांच्याकडे बांधकाम खाते आहे त्यामुळे काहीच अडचण येणार नाही असे म्हणत भरणे यांना टोला लगावत विविध विषयांवर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाष्य केले.nnयावेळी व्यासपिठावर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, राज्याचे मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष एस एम देशमुख,जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने,प्रताप पाटील,वालचंदनगर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बिरप्पा लातूरे उपस्थित होते.nn*पत्रकारांना मोफत टोल*nnया कार्यक्रमात आजी व माजी मंत्री यांच्यातील टोल माफी या विषयावरील जुगल बंदी पहावयास मिळाली.राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे भरणे यांच्याकडे बांधकाम खाते आहे तर देशात भाजपचे केंद्रीय मंत्री आणि हर्षवर्धन पाटील यांचे सहकारी नितिन गडकरी यांच्याकडे बांधकाम खाते आहे.nपाटील व भरणे याबत किती पाठपुरावा करतात यावर निर्णय अवलंबून आहे.nराज्यात व संपूर्ण देशात पत्रकारांना प्रवास करताना”मोफत टोल”ची सुविधा मिळावी हा महत्वाचा विषय आहे.nnया प्रसंगी इंदापूर तालुक्यातील सर्व पत्रकार संघाचे सदस्य तालुक्यातील पत्रकार तसेच मान्यवर उपस्थित होते,यावेळी इंदापूर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष राजकुमार थोरात,धनाजी थोरात ,व संघाच्या सदस्यांनी आयोजित केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *