Sat. Jun 6th, 2026

राष्ट्रीय रिपब्लिकन सेनेच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी हनुमंत बनसोडे

Spread the love

राष्ट्रीय रिपब्लिकन सेनेच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी हनुमंत बनसोडे

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

राष्ट्रीय रिपब्लिकन सेनेचे प्रमुख मार्गदर्शक सागरजी डबरासे साहेब व राष्ट्रीय अध्यक्ष गणेशजी चव्हाण साहेब यांच्या स्वाभिमानी व सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून सक्रिय काम केल्यामुळे हनुमंत सुखदेव बनसोडे यांची राष्ट्रीय रिपब्लिकन सेनेच्या पुणे जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

पक्ष संघटन बांधणी व पक्ष वाढीच्या दृष्टीने व्यापक कार्य करणार असल्याचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष हनुमंत बनसोडे यांनी निवडीचे पत्र स्विकारताना सांगितले.

Related Post

error: Content is protected !!