About US
”आमच्याबद्दल ”
”शिव-कल्याण न्युज” हे नोंदणीकृत प्रिंट माध्यम आहे. RNI – MAHMAR / 2001/5311 हा आमचा अधिकृत नोंदणी क्रमांक असून https://shiv-kalyannews.live या माध्यमाची अधिकृत वेबसाईट आहे. हे राष्ट्रीय व राज्य पातळीवरील वस्तुस्थिती वर आधारित न्युज देणारे आघाडीचे माध्यम आहे. समाजातील सर्व घटकांना न्याय देणे व आदर्श समाज व्यवस्था निर्माण करणे हा ”शिव-कल्याण न्युज” चा उद्देश आहे.
