Uncategorized

पुणे शहरात रात्री अकरानंतर संचारबंदी

पुणे शहरात रात्री अकरानंतर संचारबंदीnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnपुणे : शहरात रात्री अकरानंतर संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.nरात्री विनाकारण फिरणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा सह.पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिला आहे.nशहरातील दुकाने रात्री आठ तसेच उपाहारगृहे रात्री दहा वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे.nरात्री अकरानंतर शहरात संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले असून पुढील आदेशापर्यंत रात्री अकरा ते पहाटे पाचपर्यंत संचारबंदीचे आदेश कायम राहणार आहेत.nशहरातील र्निबध शिथिल करण्यात आले असले तरी,nजमावबंदीचे आदेश लागू आहेत.nजमावबंदीच्या आदेशाचा भंग केल्यास कारवाई करण्यात येईल,nअसे सह.पोलीस आयुक्त डॉ. शिसवे यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *