Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

नगराध्यक्षांच्या अपात्रतेचा निर्णय

नगराध्यक्षांच्या अपात्रतेचा निर्णयnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnवाई: वाई पालिकेच्या नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे यांना राज्य शासनाने लाच प्रकरणी पदच्युत केले आहे. ठेकेदाराकडून लाच घेतल्याचा आरोप त्यांच्याविरुद्ध होता.nयाबाबत नगरविकास मंत्रालयात झालेल्या सुनावणीनंतर शासनाने हा निर्णय दिला.nडॉ. शिंदे यांच्याविरुद्ध ९ जून २०१७ रोजी एका झालेल्या कामाची देय रक्कम देणे तसेच पुढील देयक काढण्यासाठी संबंधित ठेकेदाराकडून १४ हजार रुपयांची लाच घेतानाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.nत्यानंतर त्या दोघांना लाचलुचपत विभागाने अटक केली होती.nत्यांच्या अटकेनंतर त्यांनी मे.जिल्हा सत्र न्यायालयात जामीन घेतला होता.nदरम्यान काळात पालिकेतील उपनगराध्यक्ष अनिल सावंत व राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत तीर्थक्षेत्र आघाडीच्या सर्व नगरसेवकांनी त्यांना पदावरुन बाजूला करा,nअशी मागणी राज्य शासनाकडे केली होती.nत्यावर दोन वेळा राज्यशासनाच्या नगरविकास मंत्रालयात सुनावणी झाली.nया सुनावणीनंतर शासनाकडून कोणताही निर्णय न झाल्यामुळे उपनगराध्यक्ष अनिल सावंत व त्यांच्या गटाच्या नगरसेवकांनी मे.मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.nमे. न्यायालयात झालेल्या सुनावणीत याप्रकरणी पुढील आठ दिवसात निर्णय दिला जाईल असे शासनाने सांगितले.nयानुसार शासनाने डॉ. शिंदे यांना नगराध्यक्षपदावरुन हटविण्याचा निर्णय दिला व उपनगराध्यक्ष अनिल सावंत यांनी पदभार घेण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिला.nत्याप्रमाणे तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे अध्यक्ष संजय लोळे व सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत अनिल सावंत यांनी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला.nनगराध्यक्ष प्रतिभा शिंदे या थेट जनतेतून निवडून आलेल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *