Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

अमित शाह सप्टेंबरमध्ये पुण्यात , शरद पवारांकडून शुगर इन्स्टिट्यूटला भेट देण्यासाठी खास निमंत्रण.

अमित शाह सप्टेंबरमध्ये पुण्यात , शरद पवारांकडून शुगर इन्स्टिट्यूटला भेट देण्यासाठी खास निमंत्रण.nn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांची काही दिवसांपूर्वी भेट झाली.nदिल्लीत झालेल्या भेटीनंतर आता पवार-शाह यांची पुण्यात पुन्हा भेट होण्याची शक्यता आहे.nदिल्लीत झालेल्या भेटीवेळी शरद पवार यांनी अमित शाह यांना पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला भेट देण्याचं निमंत्रण दिलं आहे.nअमित शाह सप्टेंबरमध्ये एका कार्यक्रमासाठी पुण्यात येणार आहेत.nपुण्याचा दौरा करणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पवारांनी शाह यांना शुगर इन्स्टिट्यूटच्या भेटीसाठी खास निमंत्रण दिलं आहे.nसहकार मंत्रालय निर्माण करण्यात आल्यानंतर शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती.nमोदींची भेट घेतल्यानंतर शरद पवार यांनी ३ ऑगस्ट रोजी सहकार मंत्री अमित शाह यांची भेट घेतली.nराहुल गांधी यांनी विरोधकांची एकजूट करण्यासाठी ब्रेकफास्ट मीट आयोजित केलेली असताना दुसरीकडे शरद पवार यांनी अचानक भेट घेतल्यानं भेटीच्या कारणाबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता होती. मात्र, साखर कारखाने आणि सहकाराशी संबंधित विषयावर शाह यांची भेट घेतल्याचं पवारांनीच स्पष्ट केलं.nया भेटीतच शरद पवार यांनी अमित शाह यांना पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला भेट देण्याचं निमंत्रण दिल्याची माहिती समोर आली आहे.nशरद पवार आणि अमित शाह यांची बैठक सुरू असतानाच अमित शाहांनी पुण्यात येणार असल्याची माहिती पवारांना दिली.nपुण्यात एका कार्यक्रमानिमित्त येणार असल्याचं शाह म्हणाले.nत्यावर शरद पवारांनी शाह यांना पुण्यात आलात,nतर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला आवर्जून भेट देण्याची विनंती करत निमंत्रण दिलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *