Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

ग्यानबा तुकाराम’ च्या गजरात तुकोबारायांच्या पादुका माऊलींच्या भेटीसाठी रवाना……

‘ग्यानबा तुकाराम’ च्या गजरात तुकोबारायांच्या पादुका माऊलींच्या भेटीसाठी रवाना……nn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnसंत तुकाराम महाराज यांच्या पादुका एस.टी.ने पंढरपूर च्या दिशेने मार्गस्थ झाल्या आहेत.n१ जुलै रोजी तुकोबांचा पालखी सोहळा मुख्य मंदिरात पार पडला होता.nदरम्यान, करोनाचं संकट असल्याने यावर्षी देखील पालखी मुख्य मंदिरात विसावल्या होत्या.nतर, आज एस.टी.मधून ग्यानबा तुकाराम म्हणत टाळ मृदंगाच्या गजरात पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या आहेत.n१ जुलै पासून देहूच्या मुख्य मंदिरात गोल रिंगण, मेंढ्यांच रिंगण, अश्वाच रिंगण असे सोहळे पार पडले आहेत.nहे सर्व सोहळे दरवर्षी पंढरपूरच्या दिशेने पायी वारी जाते तेव्हा पार पडत असतात.nपरंतु, यावर्षी देखील करोनाचं संकट असल्याने मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला आहे.nआज सकाळी मुख्य मंदिरात प्रदक्षिणा घातल्यानंतर पालखी इनामदार वाड्यात टाळ मृदंगाच्या गजरात पोहचली.nतिथे पादुकांची आरती करून झाल्यानंतर एस.टी.मध्ये पादुका विसावल्या. तुकोबांचा जयघोष करत ग्यानबा तुकारामाने परिसर दुमदुमून गेला होता.nएस.टी.मधून पादुका पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *