Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

लसीच्या दोन डोसमुळे मृत्यूदरात घट!; आय.सी.एम.आर (I.C.M.R.) च्या अभ्यासातून खुलासा

लसीच्या दोन डोसमुळे मृत्यूदरात घट!;nआय.सी.एम.आर (I.C.M.R.) च्या अभ्यासातून खुलासाnnकोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशात हाहाकार माजवला होता.nमोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढल्याने सरकारच्या चिंतेत वाढ झाली होती.nरुग्णालायत ऑक्सिजन आणि वैद्यकीय उपकरणांचा तुटवडा जाणवत होता.nमात्र असं असलं तरी कोरोना लसींचे दोन डोस घेतल्यामुळे मृत्यूदर कमी झाल्याचं आय.सी.एम.आर.च्या अभ्यासातून समोर आहे.n९५ टक्के मृत्यू रोखण्यात लसींचे दोन डोस यशस्वी ठरले आहेत.nतर एक डोस घेणाऱ्या लोकांच्या मृत्यूदरात ८२ टक्के घट झाल्याचं दिसून आलं.nकोरोनाकाळात आपलं कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना लसींचे दोन डोस देण्यात आले होते.nत्यामुळे सर्वात घातक अशा डेल्टा व्हेरिएंटपासून त्यांचं संरक्षण झालं,nअशी माहिती निती आयोग सदस्य डॉक्टर व्ही. के. पॉल यांनी दिली.nकोरोनाची लस न घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये मृत्यूचं प्रमाण हे २० टक्के होतं.nएक डोस घेणाऱ्या पोलिसांमध्ये हे प्रमाण ७ टक्के होतं.nतर दोन डोस घेणाऱ्या पोलिसात हेच प्रमाण ४ टक्के इतकं होतं.nत्याचबरोबर ज्या पोलिसांनी लसीचा एक डोस घेतला होता,nत्यांच्यातील प्रभाव क्षमता ही ८२ टक्के इतकी होती.nतर दोन डोस घेणाऱ्या पोलिसात हे प्रमाण ९५ टक्के इतकं होतं.nया अभ्यासात जवळपास १ लाख १७ हजार ५२४ पोलिसांची माहिती घेण्यात आली.nत्यात १७ हजार ५९ पोलिसांनी लस घेतली नव्हती.nतर एक डोस घेणाऱ्या पोलिसांची संख्या ही ३२ हजार ७९२ इतकी होती.nत्याचबरोबर ६७ हजार ६७३ जणांनी करोना लसीचे दोन्ही डोस घेतले होते.nलस न घेणाऱ्या प्रति १००० लोकांमध्ये मृत्यूचं प्रमाण १.१७ टक्के होतं.nएक डोस घेणाऱ्या प्रति १००० लोकांमध्ये हेच प्रमाण ०.२१ टक्के इतकं होतं.nदोन डोस घेणाऱ्या प्रति १००० लोकांमध्ये मृत्यूदर हा ०.०६ टक्के इतका होता.nत्यामुळे कोरोना लसीचे दोन डोस प्रभावी असल्याचं अभ्यासातून दिसुन आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *