Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

पोलीस दलातील एका पोलीस उपनिरीक्षकासह 5 पोलिसांवर निलंबनाची कारवाई!

पोलीस दलातील एका पोलीस उपनिरीक्षकासह 5 पोलिसांवर निलंबनाची कारवाई!nnअप्पर पोलीस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर यांची कारवाईnnसचिन तरंगे (शिव-कल्याण न्यूज नेटवर्क)nnपुणे शहर पोलीस दलातील एका पोलीस उपनिरीक्षकासह 5 पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई पुण्याचे अप्पर पोलीस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर यांनी केली आहे.nया कारवाईमुळे पुणे पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.nnपोलीस उपनिरीक्षक सचिन प्रल्हाद निंबाळकर यांच्यासह पोलीस हवालदार बाळू रामचंद्र मुरकुटे ,पोलीस कर्मचारी शरद नाथा मोकते,महावीर सामसे , आणि किशोर चंद्रकांत नेवसे सर्व कोर्ट कंपनी, मुख्यालय शिवाजीनगर, पुणे अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत.nnया प्रकरणाची सविस्तर माहिती की, येरवडा जेल मधील बंदी वेद प्रकाशसिंग वीरेंद्रकुमार सिंग हा आरोपी आहे. यांच्या मुलीचे लग्न असल्याने त्याला त्याच्या मूळगावी उत्तरप्रदेशमध्ये जाण्याची परवानगी या पुणे पोलीस दलातील पोलिस उप निरिक्षक सचिन निंबाळकर सह या पोलिसांवर जवाबदारी निश्चित करण्यात आली होती.nnनिलंबित पोलिसांवर त्याला तेथे नेऊन परत आणण्याची जबाबदारी होती. पुणे दलातील या पोलिसांना 10 मे 2021 रोजी आरोपीकडून पार्टी देण्यात आली होती. पोलिस उपनिरीक्षक सचिन निंबाळकर सह पोलीस त्याला घेऊन उत्तरप्रदेशमध्ये त्याच्या गावी पोहोचले. 15 मे 2021 रोजी बंदी वेदप्रकाशसिंग याने पहाटे 5 ते 6 दरम्यान त्याच्या घराच्या खिडकीचे गज कापून पलायन केले.पुणे पोलिस दलातील पोलिसांनी त्याच्या कामात हलगर्जीपणा केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले ,nnपुणे पोलिस दलातील अप्पर पोलीस आयुक्त डॉ जालिंदर सुपेकर यांनी पोलिस उपनिरीक्षक सचिन निबळकर सह या पोलिसांचे निलंबन केल्याने पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *