Uncategorized

टीईटी सर्टिफिकेटची वैधता ही 7 वर्षांऐवजी आजीवन !

टीईटी सर्टिफिकेटची वैधता ही 7 वर्षांऐवजी आजीवन !nnकेंद्र सरकारचा महत्वपर्ण निर्णयnnसचिन तरंगे (शिव-कल्याण न्यूज नेटवर्क)nnकेंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी टीईटीबाबत मोठी घोषणा केली आहे.nसरकारने शिक्षक पात्रता परीक्षा सर्टीफिकेटच्या वैधतेचा कालावधी आता वाढ करण्यात आली आहे.nnसध्या टीईटी पात्रतेच्या सर्टीफिकेटची वैधता सात वर्षे इतकी आहे. यापुढे ती आजीवन असणार आहे.nnपोखरियाल यांनी सांगितलं की, शिक्षण क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांना रोजगारासाठी संधी वाढण्याच्या दिशेनं हे एक सकारात्मक पाऊल असणार आहे.nnसरकारी शाळांमध्ये शिक्षक बनण्यासाठी धडपडणाऱ्या उमेदवारांना सरकारच्या या निर्णयाने दिलासा मिळाला आहे.nnसन 2011 पासूनच्या टीईटी सर्टिफिकेटची वैधता ही 7 वर्षांऐवजी आजीवन लागू राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *