*अहिल्यारत्न पुरस्काराने पत्रकार कैलास पवार यांना सन्मानित*nn*पत्रकार क्षेत्रातील आणि कोरोना काळात कोरोना योद्धा म्हणून उल्लेखनीय कामगिरीची दखल*nnराजमाता अहिल्यादेवी होळकर २९६ व्या जयंतीनिमित्त राजे यशवंतराव होळकर युवा संघ व तेज-पृथ्वी ग्रुप इंदापूर यांच्या वतीने पुरस्कार प्रदानnnसचिन तरंगे ( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnयावेळी या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित मान्यवर माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील , इंदापूर तहसीलदार अनिल ठोंबरे ,पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे ,पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर , मधुकर भरणे इंदापूर पंचायत समिती गट विकास अधिकारी विजयकुमार परीट, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी सुनील गावडे,जिल्हा परिषद सदस्य अंकिता पाटील, इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अंकिता शहा.जिल्हा परिषद सदस्य व माजी बांधकाम आरोग्य सभापती प्रवीण माने, नगरसेवक अनिकेत वाघ, डॉ .चंदनशिवे, डॉ . सुहास शेळके , पत्रकार सुरेश मिसाळ, देवा राकुंडे , तात्याराम पवार, निलेश भोंग, इन्तिहाज मुलाणी , जितेंद्र जाधव ,सिद्धार्थ मखरे, दीपक खिलारे, श्रेयस नलवडे, अवधूत गुप्ते, रमेश तुले ,अर्चना गोरड,जयश्री नगरे माधुरी लडकत, विलास दोलतोडे , शिवाजी इजगुडे ,अशोक इजगुडे ,माऊली चवरे,पांडुरंग मारकड,ॲड .राहुल मखरे, विलास वाघमोडे,शेखर पाटील ,संयोजक अनीता नानासाहेब खरात ,महिंद्र रेडके,आप्पासाहेब माने,पोपट पवार, नानासाहेब खरात ,प्रसाद पाधे,संपत पुणेकर ,संतोष कुंभार,मनीषा हरणावळ आदी मान्यवर उपस्थित होते.