Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

अन्न व औषध प्रशासनातर्फे गुऱ्हाळ मालकांसाठी कार्यशाळा व मार्गदर्शन

अन्न व औषध प्रशासनातर्फे गुऱ्हाळ मालकांसाठी कार्यशाळा व मार्गदर्शनnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnपुणे दि.29:- जनतेस उत्तम दर्जाचा गुळ मिळावा व गुळ उत्पादकांनी चांगल्या दर्जाचे गुळ उत्पादन कशारितीन करावे याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनातर्फे 30 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता दौंड तालुक्यातील राहू येथे शिवशंभो मंगल कार्यालयात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.nया कार्यशाळेत मार्क लॅब पुणे च्या डॉ. वसुधा केसकर आणि अन्न व औषध प्रशासनाचे विधी अधिकारी संपतराव देशमुख, हे अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 व नियमने 2011 अंतर्गत व प्रचलित व अद्ययावत गुळ उत्पादनाविषयी मार्गदर्शन करणार आहेत.nजिल्ह्यातील सर्व गुऱ्हाळ व्यवसायिकांनी मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा व व्यवसायासाठी आवश्यक परवाने घेवूनच व्यवसाय करावा. यानंतरही संबंधितांनी परवाने घेतले नसल्याचे आढळल्यास त्यांच्या विरुद्ध कायद्यांतर्गत तरतुदीनुसार पुढील कार्यवाही घेण्यात येईल, असे सह आयुक्त शिवाजी देसाई यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *