Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

निरा-भिमा साखर कारखान्याकडून ऊस उत्पादक  सभासद नोंदणीत शेतक-यांना दुजाभाव तर पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयाच्या लेखी पत्रालाही केराची टोपली! 

निरा-भिमा साखर कारखान्याकडून ऊस उत्पादक  सभासद नोंदणीत शेतक-यांना दुजाभाव तर पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयाच्या लेखी पत्रालाही केराची टोपली!nnसंतोष भोसले ( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )     :-    शहाजीनगर (रेडा) ता इंदापुर येथील निरा भिमा साखर कारखान्याच्या प्रशासनाकडून कारखाना कार्यक्षेञातील ऊस उत्पादक शेतक-यांना सतत सभासद करून घेण्यास  कारखाना प्रशासनातील कर्मचारी व अधिकारी यांच्याकडून दुजाभाव होत आहे तर कारखाना संचालक मंडळ हे प्रशासन आधिकारी यांच्यामार्फत मर्जीतील लोकांनाच सभासद करून घेत आहेत.महाराष्ट्रात कुठल्याही  साखर कारखान्यात महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमनुसार ऊस उत्पादक शेतकरी यांना सभासद करून घेणे बंधनकारक असताना कारखान्यातील कर्मचारी व प्रशासन आधिकारी हे संचालक मंडळांच्या सहकारी संस्था अधिनियम कायदा धाब्यावर बसवून मर्जीतील लोकांनाच सभासद करून घेत आहे त्यामुळे रेडणी ता इंदापुर येथील महेंद्र लालासो पडळकर व आप्पासो लालासो पडळकर यांनी दि २८ डिसेंबर २०२० रोजी प्रदेशिक सहसंचालक (साखर) आयुक्त कार्यालय शिवाजीनगर पुणे यांच्याकडे लेखी तक्रार केली या तक्रारीला अनुसरून साखर आयुक्त कार्यालयातून दि १ मे २०२१ निरा भीमा साखर कारखान्याला महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम २३( १अ) अन्वये सभासद करून घेउन त्याचा अहवाल साखर आयुक्त कार्यालयला सादर करण्याच्या लेखी सुचना दिल्या परंतू निरा भीमा साखर कारखान्याने अद्याप त्यावर कसलेही कार्येवाही केली नसून प्रादेशिक सहसंचालक (साखर) आयुक्त यांच्या पञाला केराची टोपली दाखवली आहे. याबाबत निरा भिमा साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालक यांना भ्रमणध्वनी द्वारे संपर्क केला असता त्यांच्याकडून कसलाही प्रतिसाद मिळाला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *