Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

कोविड अहवाल.

पुणे विभागातील 13 लाख 71 हजार 865 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरीnविभागात कोरोना बाधित 15 लाख 4 हजार 694 रुग्णn-विभागीय आयुक्त सौरभ रावnnपुणे, दि. 25 : पुणे विभागातील 13 लाख 71 हजार 865 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 15 लाख 4 हजार 694 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 1 लाख 3 हजार 510 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 29 हजार 319 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 1.95 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 91.17 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.nपुणे जिल्हाnपुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 9 लाख 97 हजार 544 रुग्णांपैकी 9 लाख 39 हजार 746 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 41 हजार 669 आहे. कोरोनाबाधित एकूण 16 हजार 129 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.62 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.21 टक्के आहे.nसातारा जिल्हाnसातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 51 हजार 387 रुग्णांपैकी 1 लाख 27 हजार 292 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 21 हजार 294 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 801 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.nसोलापूर जिल्हाnसोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 45 हजार 912 रुग्णांपैकी 1 लाख 28 हजार 356 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 13 हजार 756 आहे. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 800 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.nसांगली जिल्हाnसांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 10 हजार 653 रुग्णांपैकी 94 हजार 185 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 13 हजार 270 आहे. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 198 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.nकोल्हापूर जिल्हाnकोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 99 हजार 198 रुग्णांपैकी 82 हजार 286 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 13 हजार 521 आहे. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 391 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.nकालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढnकालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 7 हजार 936 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 2 हजार 20, सातारा जिल्ह्यात 2 हजार 648, सोलापूर जिल्ह्यात 792, सांगली जिल्ह्यात 1 हजार 229 तर कोल्हापूर जिल्ह्यात 1 हजार 247 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.nकालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाणnपुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 13 हजार 163 आहे. पुणे जिल्हयामध्ये 6 हजार 647, सातारा जिल्हयामध्ये 1 हजार 678, सोलापूर जिल्हयामध्ये 2 हजार 312, सांगली जिल्हयामध्ये 1 हजार 313 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 1 हजार 213 रुग्णांचा समावेश आहे.nविभागातील लसीकरण प्रमाणnपुणे विभागात आजपर्यंत लसीकरण झालेल्या नागरिकांमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये 25 लाख 57 हजार 224, सातारा जिल्ह्यामध्ये 7 लाख 2 हजार 767, सोलापूर जिल्हयामध्ये 4 लाख 95 हजार 844, सांगली जिल्हयामध्ये 6 लाख 70 हजार 207 तर कोल्हापूर जिल्हयामध्ये 18 लाख 8 हजार 871 नागरिकांचा समावेश आहे.nपुणे विभागातील सर्व्हेक्षणnआजपर्यत विभागामध्ये एकुण 83 लाख 38 हजार 43 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 15 लाख 4 हजार 694 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.nn(टिप :- दि. 24 मे 2021 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *