Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

रेमडेसिवीरही कोरोना उपचाराच्या यादीतून होणार बाद? डॉ. राणा यांनी दिली महत्त्वाची माहिती…….

रेमडेसिवीरही कोरोना उपचाराच्या यादीतून होणार बाद?nडॉ. राणा यांनी दिली महत्त्वाची माहिती…….nnकोरोना रुग्णावर केल्या जाणाऱ्या प्लाझ्मा थेरपी केंद्र सरकारने कोरोना उपचाराच्या यादीतून वगळली.nप्लाझ्मा थेरपीबरोबरच आता सर्वात जास्त मागणी होत असलेलं रेमडेसिवीर इंजेक्शनही कोरोना उपचाराच्या यादीतून वगळण्याची दाट शक्यता आहे.nदिल्लीतील सर गंगा राम रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. डी.एस. राणा यांनी याविषयीचे संकेत दिले आहेत.nकोरोना रुग्णांवर रेमडेसिवीर वापरामुळे चांगले परिणाम होत असल्याचे कोणतेही पुरावे नसल्याचं सांगत त्यांनी हे इंजेक्शन लवकरच यादीतून वगळले जाण्याचे सुतोवाच दिले आहेत.nडॉ. राणा यांनी ‘ए.एन.आय.’ वृत्तसंस्थेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही माहिती दिली.nडॉ. राणा म्हणाले, “प्लाझ्मा थेरपीमध्ये आपण कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णाला कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णाच्या शरीरातील अॅण्टीबॉडीज देतो,nजेणेकरून त्या अँण्टीबॉडीज विषाणूला संपवतील.nकोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर शरीरात अॅण्टीबॉडीज तयार होतात.nमात्र, प्लाझ्मा दिल्यामुळे रुग्णाच्या तब्येतीमध्ये कोणताही प्रकारची सुधारणा होत असल्याचं दिसून आलेलं नाही.nमागच्या एका वर्षापासून आम्ही हे बघत आहोत.nत्याचबरोबर प्लाझ्मा सहजपणे उपलब्धही होत नाहीये.nवैज्ञानिक आधारावर प्लाझ्मा थेरपी सुरू करण्यात आली होती,nमात्र पुराव्याआधारे ती थाबंवण्यात आली आहे,” अशी माहिती डॉ. राणा यांनी दिली.n“कोरोना रुग्णांवर उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या इतर औषधांविषयी बोलायचं झाल्यास, रेमडेसिवीर कोरोना रुग्णावर काही सकारात्मक परिणाम करत असल्याचे कोणतेही पुरावे नाहीत.nरेमडेसिवीर औषधी कोणत्याही प्रकारे परिणाम करत नाही ,nत्यामुळे ते उपचाराच्या यादीतून वगळायला हवे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *