Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

रिक्षा परवाना धारकांना सानुग्रह अनुदान जाहिर

संपादकिय:-nnरिक्षा परवाना धारकांना सानुग्रह अनुदान जाहिरnnबारामती दि. 19 :- कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शासनाने निर्बंध घातले आहेत. त्या अनुषंगाने शासनाने राज्यातील रिक्षा परवाना धारकांना प्रत्येकी 1500 रूपये प्रमाणे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे. उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, बारामती कार्यालयातील संगणकीय अभिलेखानुसार वाहन 4.0 या प्रणालीवर जवळपास 1809 नोंदणीकृत रिक्षा परवानाधारक असल्याचे दिसून येत आहे.nप्रादेशिक परिवहन कार्यालय, बारामती या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील जवळपास 1809 रिक्षा परवाना धारकांना शासनाच्या सानुग्रह अनुदानाचा लाभ घेता येणार आहे. संबंधितांच्या बँक खात्यावर ऑनलाईन पध्दतीने रक्कम जमा करण्याबाबतची माहिती परिवहन विभागाच्या https://transport.maharashtra.gov.in.1035/home या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. याकरीता रिक्षा परवानाधारकांनी त्यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडणे आवश्यक आहे.nसर्व रिक्षा परवानाधारकांनी त्यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी तात्काळ जोडणी करुन घ्यावे, जेणेकरुन सानुग्रह अनुदानाची रक्कम त्यांना वेळेवर अदा करता येईल. त्याच प्रमाणे सदर प्रणाली तयार झाल्यानंतर उपरोक्त संकेतस्थळावर त्याची माहिती प्रदर्शित करण्यात येईल, जेणेकरुन सर्व रिक्षा बांधवांना त्याचा फायदा घेणे शक्य होईल, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, बारामती यांनी केले आहे.nn००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *