कळंब सोसायटीवर सर्व पक्षीय जय हनुमान शेतकरी विकास पॅनलचे वर्चस्व
nn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnदि. 1 मार्च 2022 रोजी जि.प. प्राथमिक शाळेत कळंब विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत सर्व पक्षीय जय हनुमान शेतकरी विकास पॅनलने सर्वच्या सर्व 13 जागांवर विजय मिळवला.nnसर्व पक्षीय जय हनुमान शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवारांना मिळालेली मते खालील प्रमाणे :nnसर्व साधारण प्रवर्गnn1. राजकुमार सोपान कल्याणकरn328nn2. दादा अनंता गायकवाडn368nn3. जाधव दादासो दत्तूn363nn4. जानकर दत्तात्रय दगडूn322nn5. पाटील दीपक तुकारामn326nn6.फडतरे दत्तात्रय सखारामn366nn7. बेलपत्रे श्रीकृष्ण गणपतn347nn8. मोहिते मनोहर नामदेवn369nnमहिला प्रवर्गnn1. अर्जुन रत्नमाला बापूn320nn2. शहा योगिता राजकुमारn310nnभटक्या, विमुक्त जाती जमाती प्रवर्गnn1. अर्जुन आप्पासाहेब पांडूरंगn336nnइतर मागास प्रवर्गnn1. खंडागळे अभिजित प्रल्हादn373nnअनुसुचित जाती प्रवर्गnn1. संजय सदाशिव खरातn353n…………………..nnबळीराजा शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवारांना मिळालेली मते खालील प्रमाणे :nnसर्व साधारण प्रवर्गnn1. अर्जुन भाऊसो सोपानn217nn2. चोपडे गणपत जगन्नाथn204nn3. डोंबाळे सागर गुणवंतn225nn4. देवकर नारायण मुगूटरावn261nn5. मोहिते बाबासाहेब राजारामn231nn6. मोहिते सुर्यभान बुवाजीn222nnमहिला प्रवर्गnn1. अर्जुन-पाटील शशिकला शिवाजीn249nn2. कोळी शशिकला नारायणn245nnभटक्या, विमुक्त जाती जमाती प्रवर्गnn1. अर्जुन गणेश छगनn261nnइतर मागास प्रवर्गnn1. घाटे तात्याबा मंजाबाn218nnमागास प्रवर्गnn1. कांबळे सोपान माधवn245n…………..nnविजयी जय हनुमान शेतकरी विकास पॅनलचे नेतृत्व अशोक रामचंद्र डोंबाळे-पाटील, प्रदिप विश्वासराव पाटील, सुहास राजाराम डोंबाळे,दत्तात्रय फडतरे ज्ञानेश्वर शंकरराव खंडागळे यांनी केले .