Uncategorized

इंदापूर तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी राजकुमार थोरात व उपाध्यक्षपदी शहाजीराजे भोसले… इंदापूर तालुका मराठी पत्रकार संघाची नवीन कार्यकारिणी जाहीर

इंदापूर तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी राजकुमार थोरात व उपाध्यक्षपदी शहाजीराजे भोसले…nइंदापूर तालुका मराठी पत्रकार संघाची नवीन कार्यकारिणी जाहीरnnnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnमुंबई मराठी पत्रकार परिषदेच्या पुणे जिल्हा पत्रकार संघ संलग्न इंदापूर तालुका पत्रकार संघाची द्वैवार्षिक निवडणूक 1 सप्टेंबर 2024 रोजी भरणेवाडी ग्राम सचिवालयात सकाळी 11ते दु. 12 यावेळेत बिनविरोध पार पडली. या निवडणूकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी एम.जी.शेलार ( दौंड ) व सह.निवडणूक निर्णय अधिकारी रवी पाटील ( शिरूर ) यांनी काम पाहिले.nnइंदापुर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी नव-निर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व कार्यकारिणी सदस्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.nnनव निर्वाचित कार्यकारिणी -nnराजकुमार थोरात – अध्यक्षnशहाजीराजे भोसले – उपाध्यक्षnशत्रुघ्न ओमासे – उपाध्यक्षnगजानन टिंगरे – उपाध्यक्षnतात्यासाहेब घाटे – सचिवnप्रदिप तरंगे – सहसचिवnहरिदास वाघमोडे – खजिनदारnमहेश गडदे – सह.खजिनदारnधनंजय थोरात – संघटकnबाळासाहेब धवडे – संघटकnसंभाजी रणवरे – सह.संघटकnसंतोष भरणे – समन्वयकnडॉ. विकास शहा – सल्लागारnnमान्यवरांचे व पत्रकारांचे आभार जिल्हा कार्यकारिणी सदस्य सतिश सांगळे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *