Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

रेडणीतील शेतकरी पाण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून दुर्लक्षित !

रेडणीतील शेतकरी पाण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून दुर्लक्षित !nnnnप्रदिप तरंगे ( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnइंदापूर तालुक्यात सध्या एका बाजूने निरा तर दुसरीकडून भीमा नदी दुथडी भरून वाहत आहे. पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे इंदापूर तालुक्यात निरा डावा कालव्याचे आवर्तन सुरू आहे. परंतु पाटबंधारे विभागाच्या नियोजन शून्य कारभारामुळे ऐन पावसाळ्यात रेडणीतील शेतकऱ्यांचे वितरिका क्रमांक ५९ वरील दारे क्रमांक १३ वरील सिंचन अपूर्ण राहिल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.nnरेडणी परिसरात ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिल्याने खरीपातील मका पाण्याअभावी सुकू लागला आहे.nजून, जुलै महिन्यात झालेल्या चांगल्या पावसामुळे मका पिकाची पेरणी मोठ्या प्रमाणात झाली आहे. इंदापूर तालुक्यात सध्या एकीकडे नीरा नदी तर दुसरीकडे भीमा नदी ओसंडून वाहत आहे. धरणातील पाणी मोठ्या प्रमाणात वाहून जात आहे, परंतु पाटबंधारे विभागाच्या नियोजन शून्य कारभारामुळे रेडणीतील शेतकरी निरा डावा कालव्याच्या पाण्यापासून वंचित राहिले आहेत. याबाबत पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता उडवा उडवीची उत्तरे देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *