Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

कुस्तीपटू सुशील कुमारला अटक;पोलिसांनी ठोकल्या बेड्या..

कुस्तीपटू सुशील कुमारला अटक;पोलिसांनी ठोकल्या बेड्या…..nnछत्रसाल स्टेडियमवरील २३ वर्षीय सागर राणा हत्या आणि मारहाण प्रकरणातील आरोपी ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमारला दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली आहे.nया प्रकरणी सुशील कुमारने दिल्लीतील मे.न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी धाव घेतली होती.nमात्र,मे. न्यायालयाने जामीन फेटाळून लावला होता.nया घटनेपासून सुशील कुमार फरार होता.nसुशील आणि त्याच्या नऊ साथीदारांचा दिल्ली पोलिसांकडून शोध सुरू होता.nसुशीलला पकडण्यासाठी पोलिसांनी एक लाखाचे रोख इनामसुद्धा जाहीर केले होते.nअखेर त्याला अटक करण्यात दिल्ली पोलिसांना यश आले.nछत्रसाल स्टेडियमवर ४ मे च्या रात्री झालेल्या मारहाणीच्या घटनेत २३ वर्षीय कनिष्ठ राष्ट्रीय विजेता कुस्तीपटू सागर राणाची हत्या झाली, तर सोनू आणि अमित कुमार जखमी झाले.nया प्रकरणी सुशील आणि त्याच्या नऊ साथीदारांचा दिल्ली पोलिसांकडून शोध सुरू होता.nसुशील कुमारने अटकपूर्व जामीनासाठी मे.न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते,nमात्र हत्या, अपहरण आणि गुन्हेगारी कट अशा प्रकारचे आरोप सुशीलवर असल्यामुळे मे.अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश जगदीश कुमार यांनी सुशीलचा जामीन नाकारला होता.nदिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने ५ मे पासूनच सुशील कुमारच्या शोध सुरू केला होता.nकारण मृत्यूची बातमी कळाल्यानंतरच सुशील कुमार घरातून फरार झाला होता,nअशी माहिती पोलिसांनी यापूर्वी दिली होती.nयाप्रकरणी सुशील कुमारविरोधात काही सी.सी.टी.व्ही. फुटेजही सापडले होते.nसुशील कुमारला अटक करण्यात आल्याची माहिती दिल्ली पोलीस विशेष सेलचे आयुक्त नीरज ठाकूर यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *