Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

रणसिंग महाविद्यालयात शरीर सौष्ठव स्पर्धा उत्साहात संपन्न

रणसिंग महाविद्यालयात शरीर सौष्ठव स्पर्धा उत्साहात संपन्नnnnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnकळंब ता. इंदापूर येथील विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात सावित्रीबाई फुले विद्यापीठ अंतर्गत पुणे जिल्हा विभागीय आंतर महाविद्यालयीन शरीर सौष्ठव स्पर्धा संपन्न झाल्या. स्पर्धेचे उद्घाटन इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान चे सचिव वीरसिंह रणसिंग यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विश्वस्त कुलदीप हेगडे, शंकरराव रणसिंग , प्राचार्य डॉ अंकुश आहेर ,पुणे जिल्हा क्रीडा विभाग सहसचिव प्रा. संतोष पाचारणे , निवड समिती अध्यक्ष डॉ दिनेश सरोदे , शारीरिक शिक्षण अभ्यास मंडळ सदस्य डॉ,भारत भुजबळ , शारीरिक शिक्षण संचालक डॉ सुहास भैऱट ,डॉ. विद्या पाठारे, पंच विनोद तावरे , व विकास रणसिंगnइत्यादी मान्यवर उपस्थित होते. संस्था सचिव वीरसिंह रणसिंग यांनी ग्रामीण भागातील महाविद्यालयात अशा प्रकारे शरीर सौष्ठव स्पर्धा होत असल्याने समाधान व्यक्त केले. पुणे जिल्हातील २१ महाविद्यालयातील खेळाडू यांनी स्पर्धेत सहभाग घेतला.nnयामध्ये ६०,६५,७०,७५,८०,९०किलो वजन गटात खेळाडू यांनी प्रथम व द्वितीय क्रमाक मिळवला. आण्णासाहेब मगर महाविद्यालय हडपसर चा शिवम वडार पुणे जिल्हा आंतर महाविद्यालय श्री किताब चा मानकरी ठरला. स्पर्धेत ६० किलो वजन गटात एस एम जोशी महविद्यालय हडपसरचा खेळाडू सुरज सरोज प्रथम क्रमाक , कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय इंदापूर बशरत बागवान द्वितीय क्रमाक, ६५ किलो वजन गट प्रथम क्रमांक भूषण फलके डी वाय पाटील महाविद्यालय पिपरी , द्वितीय क्रमांक हरीओम ठोंबरे इंद्रायणी महाविद्यालय तळेगाव , ७० किलो वजन गट प्रथम क्रमाक सुमीत बाईत बी आर घोलप महाविद्यालय सांगवी ,द्वितीय क्रमांक आदित्य घुले विद्या प्रतिष्ठान महविद्यालय बारामती , ७५ किलो वजन गट प्रथम क्रमांक शिवम वडार अण्णासाहेब मगर महाविद्यालय हडपसर ,द्वितीय क्रमांक ओम शिंदे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती,८० किलो वजन गट प्रथम क्रमांक रंजन धुमाळ आण्णासाहेब मगर महाविद्यालय हडपसर , द्वितीय क्रमांक तौकीर खान एस एस सी कॉलेज जुन्नर , ९० किलो वजन गट प्रथम क्रमांक संकेत काळे एस व्ही पी एम कॉलेज माळेगाव या खेळाडू ने प्रथम क्रमांक मिळवला. या विजयी खेळाडू यांची आंतर विभागीय स्पर्धेसाठी पुणे जिल्हा विभागीय संघामध्ये निवड झाली आहे.स्पर्धेसाठी जिल्हातील महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण संचालक व संघ व्यवस्थापक उपस्थित होते.सुत्रसंचालन प्रा कपिल कांबळे व आभार प्रा डॉ. प्रशांत शिंदे यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *