Uncategorized

“काजवा” पुस्तकास राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर !

“काजवा” पुस्तकास राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर !nnn

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

nकोल्हापूर जिल्ह्यातील महागाव येथील प्रा. रसूल सोलापूरे बहूउद्देशीय संस्थेच्या वतीने निवडक साहित्य कृतींना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.nnविविध साहित्य प्रकारातून पूर्व शिक्षणाधिकारी पोपट काळे यांच्या ‘काजवा’ या पुस्तकाची निवड समितीने राज्यस्तरीय वागमय पुरस्कारासाठी निवड केली असल्याचे संस्था अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रसूल सोलापूरे त्यांनी पुरस्कारासंबंधी घोषणा नुकतीच केली. पोपट काळे यांच्या ‘काजवा’ या आत्मकथनाच्या एकाच वर्षात पाच आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत.nnमराठी साहित्यात विद्यार्थी, पालक, शिक्षक, पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांना प्रोत्साहन व प्रेरणा देणाऱ्या ” काजवा ” साहित्य कृतीस आजपर्यंत 2 राष्ट्रीय व ९ राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *