Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492
Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642
Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492
Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी !nn( शिव-कल्याण न्यूज नेटवर्क )nnरेडणी येथील कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक शाळेत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची 151 वी जयंती साजरी करण्यात आली.nnया वेळी या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री झेंडे जे.एम यांच्या हस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.nnइयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी भाषणे केली.nnया शाळेच्या उपशिक्षिका सौ भिसे ए जी. सौ मोहिते आर एस, श्री फुले डी पी, श्री केजीएस, व श्री जगताप पी बी सर, श्री गायकवाड सर. श्री पवार,सर ,ज्येष्ठ शिक्षक श्री मखरे ए एम. सांस्कृतिक विभाग प्रमुख इत्यादी उपस्थित होते.nnकार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता सहावीतील विद्यार्थिनी कुमारी आटोळे हिने केले.nnमुख्याध्यापक श्री झेंडे जे एन यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेतला व विद्यार्थ्यांनी विद्यालय हे एक ज्ञानमंदिर आहे त्याचे पावित्र्य जपावे असे सूचित केले. तसेच मातापित्यांची सेवा करणं , सर्व शिक्षकांचा आदर करणे, त्यांच्या आज्ञेचे पालन करणे; शालेय परिसर स्वच्छ ठेवणे ,गुणवत्ता वाढवणे ,शालेय उपक्रमामध्ये सहभागी होणे अशा मार्गदर्शक सूचना दिल्या.nnया कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री मखरे ए एम यांनी केले.nnइयत्ता सहावीतील विद्यार्थिनी कुमारी आटोळे तिने प्रस्ताविक व सूत्रसंचालन केले; प्रथमेश काळकुटे याने आभार मानले.